लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

कोण आहे तो जीनिअस ज्यानं बनवलं QR कोड स्कॅनर? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर... - Marathi News | Who is the genius who created the QR code scanner? 99 percent of people may not know the answer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोण आहे तो जीनिअस ज्यानं बनवलं QR कोड स्कॅनर? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर...

Who Is QR Code Founder : तुम्ही सुद्धा अनेकदा क्यूआर कोडचा वापर केला असेलच. पण या क्यूआर कोडचा आविष्कार करणारा व्यक्ती कोण हे तुम्हाला माहीत नसेल. ...

Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्   - Marathi News | Viral Video: Wife's fear is different! Patthya puts 'Asa' board on the car, you will be speechless after seeing it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  

एका कारच्या मागील काचेवर एक डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे, ज्यावर अशी काही सूचना लिहून येत आहे की, ती वाचून लोकांनी खूप मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

ताजमहालच्या चारही बाजूला का लावण्यात आली तुळशीची भरपूर रोपं? कारण वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Why tulsi plant planted all around the taj mahal know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ताजमहालच्या चारही बाजूला का लावण्यात आली तुळशीची भरपूर रोपं? कारण वाचून व्हाल अवाक्...

Tajmahal Tulsi : या वास्तूबाबत अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतात. अशीच एक बाब आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

आदिवासी तरूणावर जडलं फिरायला गेलेल्या विवाहित महिलेचं मन; पतीला सोडलं, आता होतोय पश्चाताप - Marathi News | British married woman fell in love masai tribe man holidays in Kenya marry him now regret after 30 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आदिवासी तरूणावर जडलं फिरायला गेलेल्या विवाहित महिलेचं मन; पतीला सोडलं, आता होतोय पश्चाताप

ही महिला काही वर्षांआधी केनियामध्ये फिरायला गेली होती. इथे ती एका आदिवासी तरूणाच्या प्रेमात पडली. महिला त्याच्यामागे इतकी वेडी झाली की, तिनं पतीला सोडलं आणि ३ लेकरांना दूर केलं. ...

विमानात स्मोकिंगवर पूर्णपणे बंदी, मग तरी टॉयलेटमध्ये का असतो Ashtray? जाणून घ्या कारण.. - Marathi News | If smoking is completely banned then why there is ashtrays in Airplane toilets | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानात स्मोकिंगवर पूर्णपणे बंदी, मग तरी टॉयलेटमध्ये का असतो Ashtray? जाणून घ्या कारण..

Ashtray In Airplane Toilet : मुख्य मुद्दा असा आहे की, जर विमानात स्मोकिंग करण्यास मनाई असते तर मग विमानाच्या टॉयलेटमध्ये अ‍ॅशस्ट्रे का असतो? ...

मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का? - Marathi News | You'll get tired of counting, but the train won't end! Do you know these things about India's 'Vasuki' train? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?

भारतातील सर्वात लांब ट्रेनचे नाव 'सुपर वासुकी' आहे, जी वंदे भारत किंवा राजधानी नाही, तर एक विशेष मालगाडी आहे. ...

देशातील पहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन जिथे मिळता ५ स्टार सुविधा, बघा आतून कसं दिसतं! - Marathi News | Rani Kamalapati railway station first private railway station | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :देशातील पहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन जिथे मिळता ५ स्टार सुविधा, बघा आतून कसं दिसतं!

First private railway station : भोपाळच्या हबीबगंजमधील हे रेल्वे स्टेशन देशातील पहिलं प्रायव्हेट रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर एअरपोर्टसारख्या सुविधा मिळतात. ...

Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच...  - Marathi News | Viral Video: Why is he so stubborn? Dad was putting the baby on the lion's back, look what happened next... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या लहान मुलाला सिंहासोबत फोटो काढण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचे दिसत आहे. ...