लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

जगातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे केवळ एका मुलीसाठी थांबत होती रेल्वे! - Marathi News | Railway Station That Runs to Support A Girl's Education | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे केवळ एका मुलीसाठी थांबत होती रेल्वे!

World Unique Railway: रेल्वे विभागानं असं का केलं असेल आणि कुणासाठी स्टेशनवर रेल्वे थांबत होती हे वाचाल तर तुम्हालाही भारी वाटेल. ...

बाळाला जन्म देताना किती वेदना होतात, याची जाणीव असावी म्हणून होणाऱ्या नवऱ्याला दिले इलेक्ट्रिक शॉक! - Marathi News | Fiance was given electric shocks to show him how painful it is to give birth to a child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला जन्म देताना किती वेदना होतात, याची जाणीव असावी म्हणून होणाऱ्या नवऱ्याला दिले इलेक्ट्रिक शॉक!

Viral News : इलेक्ट्रिक सिमुलेशन मशीन ज्याद्वारे महिलांना प्रसुतीवेळी किती वेदना होतात याची जाणीव करून दिली जाते. एका तरूणीनं या मशीनचा असा वापर केला की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला झटका बसला. ...

बॉडी बिल्डर नवरी! दमदार बॉडी अन् ब्रायडल लूक! लग्नातलं आगळंवेगळं देखणं रुप.. - Marathi News | Body builder Chitra Purushotham's bridal look goes viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॉडी बिल्डर नवरी! दमदार बॉडी अन् ब्रायडल लूक! लग्नातलं आगळंवेगळं देखणं रुप..

Body Builder Bride : महिलेचा हा वेगळा ब्रायडल लूक लोकांना आवडला आणि काही फोटोंवर मजेदार कमेंट्सही करत आहेत.  ...

ना सुल्तान...ना शेख...ना राजा...मग कोण आहे बुर्ज खलिफाचा खरा मालक? जाणून घ्या... - Marathi News | Who is the owner of tallest building in the world Burj Khalifa | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना सुल्तान...ना शेख...ना राजा...मग कोण आहे बुर्ज खलिफाचा खरा मालक? जाणून घ्या...

Burj Khalifa Owner : इमारत दुबईत असल्यानं सगळ्यांना हेच वाटतं की, इमारतीचा मालक एकतर एखादा दुबईतील एखादा राजा, सुल्तान असेल नाही तर शेख असेल...पण असं काही नाहीये. ...

शर्माजी के लडके का जलवा! अभिषेक शर्माच्या शर्ट, शूज अन् घड्याळीची किंमत वाचून उडेल झोप! - Marathi News | Abhishek Sharma brand new rolex watch worth 13 lakh know shirt and shoe price | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शर्माजी के लडके का जलवा! अभिषेक शर्माच्या शर्ट, शूज अन् घड्याळीची किंमत वाचून उडेल झोप!

Abhishek Sharma : नुकताच तो भारत-पाकिस्तान सामान्यादरम्यान दुबईतील स्टेडिअममध्ये दिसला होता. यावेळी त्याचा अंदाज पाहून फॅन खूश झाले होते. ...

ऑफिसमध्ये टी ब्रेक घेणं अन् वेळेवर घरी जाणं तरूणाला पडलं महागात, २० दिवसात नोकरी गमावली!  - Marathi News | Employee lost job in just 20 days for going on tea break and leaving office on time in Gurgaon | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऑफिसमध्ये टी ब्रेक घेणं अन् वेळेवर घरी जाणं तरूणाला पडलं महागात, २० दिवसात नोकरी गमावली! 

Viral News : गुरुग्राम येथील एका स्टार्टअपमधून या तरूणाला त्याच्या नोकरीच्या २० दिवसांनीच काढून टाकण्यात आलं. ...

'चोरी किया रे जिया...' म्हणत मोनालिसानं फॅन्सना पुन्हा केलं घायाळ, स्टायलिश अंदाज कमाल! - Marathi News | Monalisa new reel goes viral again chori kiya re jiya song of Dabangg film reel | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'चोरी किया रे जिया...' म्हणत मोनालिसानं फॅन्सना पुन्हा केलं घायाळ, स्टायलिश अंदाज कमाल!

Monalisa New Reel : यात ती दबंग सिनेमातील 'चोरी किया रे जिया' गाण्यावर काही हावभाव देताना दिसत आहे. या रीलला आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ...

आत्यानं दिलेली DNA टेस्ट किट वापरली अन् वडिलांबाबत झाला मोठा खुलासा, तरूणीला धक्का... - Marathi News | DNA test show shocking result destroyed woman family | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आत्यानं दिलेली DNA टेस्ट किट वापरली अन् वडिलांबाबत झाला मोठा खुलासा, तरूणीला धक्का...

DNA Test : एका तरूणीसोबत असंच काहीसं झालं. या तरूणीनं गमतीत डीएनए टेस्ट केली आणि तिला तिच्या परिवाराचं एक रहस्य समजलं. ...