लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

कोणत्या देशात मिळतं पाण्याचं सगळ्यात स्वच्छ पाणी? भारताचा कोणता नंबर? - Marathi News | Which country has the cleanest water? Which number of India in this list? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोणत्या देशात मिळतं पाण्याचं सगळ्यात स्वच्छ पाणी? भारताचा कोणता नंबर?

वर्ल्ड ऑफ स्टेटिसटिक्सने अशा देशांची यादी जाहीर केली आहे जिथे लोक सगळ्यात स्वच्छ पाणी पितात. ...

महिलेला मिळालं एक असं कुरिअर, लेटर वाचून आणि त्यातील वस्तू बघून उडाली झोप! - Marathi News | Woman receiving terrifying gift in courier shared story about it on Reddit | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेला मिळालं एक असं कुरिअर, लेटर वाचून आणि त्यातील वस्तू बघून उडाली झोप!

कुणाच्याही घरी जर एखादं अनोळखी कुरिअर आलं तर ते उघडताना कुणालाही भीती वाटेल. त्यात काही चांगलं निघालं तर ठीक नाही तर मग पश्चातापही होतो. ...

मार्केटिंगचा भन्नाट फंडा! जर रस्त्याने जाताना सापडेल 100 रूपयांची नोट तर... - Marathi News | Amazing advertising idea of marketing watch Video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मार्केटिंगचा भन्नाट फंडा! जर रस्त्याने जाताना सापडेल 100 रूपयांची नोट तर...

सोशल मीडियावर यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक कॅफेवाल्यांचं कौतुकही करत आहेत.  ...

पाणीपुरीच्या पाण्यात अ‍ॅसिड तर नाही ना? जाणून घ्या कसं ओळखाल! - Marathi News | Isn't there acid in Panipuri water? Learn how to recognize! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पाणीपुरीच्या पाण्यात अ‍ॅसिड तर नाही ना? जाणून घ्या कसं ओळखाल!

मिठाचं अ‍ॅसिड अधिक वापरलं जात आहे. जे आरोग्यासाठी फार नुकसानकारक आहे. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, पाण्यात काही भेसळ केली असेल तर ते कसं ओळखाल. ...

काय आहे सर आणि मॅडम शब्दांचा अर्थ, कुठून आले हे शब्द? तुम्हालाही नसेल माहीत! - Marathi News | What is the meaning of the words sir and madam, where do these words come from? You don't even know! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय आहे सर आणि मॅडम शब्दांचा अर्थ, कुठून आले हे शब्द? तुम्हालाही नसेल माहीत!

Knowledge : फार कमी लोकांना हे माहीत असेल की, या शब्दांचा वापर का केला जातो. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

भल्याभल्या लोकांनी मानली हार, ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो आहे फारच कमाल! - Marathi News | Optical illusion : Can you find 5 differences in these pictures within 10 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भल्याभल्या लोकांनी मानली हार, ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो आहे फारच कमाल!

Optical Illusion: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये कधी लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी यातील चुका किंवा मग फरक शोधायचे असतात. ...

आय लव्ह यू मॅम...विद्यार्थ्याने 'प्रिय शिक्षक' विषयावर लिहिला निबंध, मॅमने पोस्ट केली उत्तर पत्रिका - Marathi News | Student essay on favorite teacher goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आय लव्ह यू मॅम...विद्यार्थ्याने 'प्रिय शिक्षक' विषयावर लिहिला निबंध, मॅमने पोस्ट केली उत्तर पत्रिका

निबंध लिहिण्यासाठी मुलाने 'प्रिय शिक्षक' विषय निवडला आणि आपली आवडती शिक्षिका भूमिकाबाबत त्याने त्याचे विचार लिहिले. ...

पतीला दुसऱ्या पुरूषासोबत रोमान्स करताना बघून संतापली पत्नी, त्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि मग... - Marathi News | Woman caught husband snogging another man revenge confetti made him regret | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पतीला दुसऱ्या पुरूषासोबत रोमान्स करताना बघून संतापली पत्नी, त्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि मग...

नुकतंच एका महिलेला तिच्या पतीने तिला दिलेला दगा आणि त्याच्याबाबत सत्य समजलं ज्यामुळे ती चांगलीच संतापली. ...