लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

परीक्षेत एक विद्यार्थी करत आहे कॉपी, ७ सेकंदात त्याला शोधून दाखवा! - Marathi News | can you find the student cheating during exam | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :परीक्षेत एक विद्यार्थी करत आहे कॉपी, ७ सेकंदात त्याला शोधून दाखवा!

Optical Illusion : एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पण यावेळचा ऑप्टिकल इल्यूजन फोटो फारच वेगळा आहे. ...

रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर... - Marathi News | what is the meaning of X sign on railway | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

तुम्ही रेल्वेच्या डब्यांवरील वेगवेगळे आकडे आणि साइन्स बघितले असतील. पण अनेकांना यांचा अर्थ काय आहे माहीत नसतो.  ...

VIDEO : पनीर फॅक्टरीमध्ये कसं बनवलं जातं? व्हिडीओ बघून व्हाल अवाक्... - Marathi News | How paneer made in factory inside video of watch now | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : पनीर फॅक्टरीमध्ये कसं बनवलं जातं? व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

How paneer made in factory : पनीर फॅक्टरीमध्ये कसं तयार केलं जातं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण बघणार आहोत. ...

तणाव दूर करण्यासाठी 'इथे' ऑफिसमध्ये ठेवतात केळी, काय आहे टेंशन पळवण्याचा हा फंडा? - Marathi News | China company's using desktop bananas to battle workplace stress | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तणाव दूर करण्यासाठी 'इथे' ऑफिसमध्ये ठेवतात केळी, काय आहे टेंशन पळवण्याचा हा फंडा?

चीनमध्ये तणाव दूर करण्यासाठी ऑफिसमधील लोक एक वेगळाच उपाय करत आहे. जो तुम्हाला अनोखा वाटेल. ...

चॅलेंज! फोटोत शोधायचा आहे एक वेगळा नंबर, ४ सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Can you spot the number 264 among 254’s in 4 seconds! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! फोटोत शोधायचा आहे एक वेगळा नंबर, ४ सेकंदात पूर्ण करायचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : आम्ही जो फोटो घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. फोटोत तुम्हाला खूपसारे २५४(254) दिसत आहे त्यात तुम्हाला २६४(264) हा नंबर शोधायचा आहे. ...

मासे पकडता पकडता चमकलं कपलचं नशीब, काट्यात अडकली अशी वस्तू झाले मालामाल - Marathi News | American couple finds Rs 83 lakh cash while fishing know what happen next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मासे पकडता पकडता चमकलं कपलचं नशीब, काट्यात अडकली अशी वस्तू झाले मालामाल

कपलने मासे पकडण्यासाठी चुंबक असलेला काटा पाण्यात फेकला. काही वेळाने काही जड त्यात अडकल्याचं जाणवलं. ...

फळांचा राजा आंबा आहे तर माहीत असेलच मग फळांची राणी कोण? जाणून घ्या उत्तर... - Marathi News | This Fruit Is Known As The Queen Of Fruits | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फळांचा राजा आंबा आहे तर माहीत असेलच मग फळांची राणी कोण? जाणून घ्या उत्तर...

The Queen Of Fruits : हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, फळांचा राजा हा आंबा आहे. पण तुम्हाला फळांची राणी माहीत आहे का? कदाचित अनेकांना याचं उत्तर माहीत नसेल. ...

इतक्या जोरात हसला की थेट हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल; डॉक्टर म्हणाले... - Marathi News | Man faints after excessive laughing while watching tv in Hyderabad | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इतक्या जोरात हसला की थेट हॉस्पिटलमध्ये करावं लागलं दाखल; डॉक्टर म्हणाले...

ही व्यक्ती इतक्या जोरात हसली की, तो थेट बेशुद्ध झाली. नुकतीच ही घटना सोशल मीडियावर समोर आली. ...