लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

Whatsapp च्या निर्मात्यावर आली त्याच्या आलिशान कार्स विकण्याची वेळ, जाणून घ्या कारण! - Marathi News | Whatsapp co-founder Jan Koum is selling 10 of his porsches news goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Whatsapp च्या निर्मात्यावर आली त्याच्या आलिशान कार्स विकण्याची वेळ, जाणून घ्या कारण!

Jan Koum हा व्यक्ती व्हॉट्सअॅप मेसेंजरचा को-फाऊंडर आहे. गेल्यावर्षीच त्याने राजीनामा दिला होता. ...

मैं वापस आऊंगा... जवानाचं गाणं ऐकून नेटकरी भारावले, लष्कराच्या धैर्याला केला सलाम! - Marathi News | Watch viral video bsf soldier singing sandese aate hain twitter reactions | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मैं वापस आऊंगा... जवानाचं गाणं ऐकून नेटकरी भारावले, लष्कराच्या धैर्याला केला सलाम!

भारतीय जवान अहोरात्र सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात म्हणूनच आपण घरामध्ये शांतपणे झोपू शकतो. जवान आपल्या रक्षणासाठी अनेक गोष्टींचा त्याग करत असतात. ...

'या' कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिली अजब बक्षिसे! - Marathi News | Weird and unusual rewards given by companies to its staff | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिली अजब बक्षिसे!

आपण नेहमीच वाचत असतो की, वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्या अमकं गिफ्ट दिलं, तमकं गिफ्ट दिलं. यातील बरेचसे गिफ्ट हे असामान्य होते. ...

'या' आदिवासी जमाती राहतात जगापासून दूर - Marathi News | amazing photos of isolated tribes | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' आदिवासी जमाती राहतात जगापासून दूर

बोंबला! लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना सोडवावे लागतील गणिताचे प्रश्न, बक्षिसही मिळणार! - Marathi News | Bride ask guests for math test on her wedding day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना सोडवावे लागतील गणिताचे प्रश्न, बक्षिसही मिळणार!

लग्नांमध्ये आता वेगवेगळ्या परंपरांसोबतच काही मजेदार गोष्टीही केल्या जातात. काही लोक लग्नात येण्यासाठी ड्रेस कोड ठेवतात, काही लोक आणखी काही वेगळं करतात. ...

बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी देणारी कोंबडी - Marathi News | Amravati jara hatke News | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी देणारी कोंबडी

बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी घालणारी चिनी कोंबडी विक्रीकरिता दाखल झाली. इलाहाबादवरून रामभाऊ नामक दादाजी आपल्या सहा साथीदारांसह या शेकडो कोंबड्या घेऊन शुक्रवारी दाखल झालेत. ...

टाकाऊतून टिकाऊ! असा करा पिझ्झा बॉक्सचा वापर - Marathi News | clever and useful things which can be done with empty pizza box | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :टाकाऊतून टिकाऊ! असा करा पिझ्झा बॉक्सचा वापर

'या' सहा कुंडातील पाणी थंडीत सुद्धा असतं गरम - Marathi News | The six pool water is also hot in cold | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' सहा कुंडातील पाणी थंडीत सुद्धा असतं गरम