लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

एक असं गाव जिथे राहतात केवळ भिकारी, चालवतात सापांची शाळा! - Marathi News | Village for beggars in UttarPradesh Mainpuri | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं गाव जिथे राहतात केवळ भिकारी, चालवतात सापांची शाळा!

कोणताही व्यक्ती हा जन्माने भिकारी नसतो, पण परिस्थिती त्याला भिकारी करते. असंच काहीसं या गावातील लोकांच्या नशीबी आलं आहे. ...

अबब! इथे कार पार्किंगपेक्षाही लहान आहेत नॅनो फ्लॅट्स, किंमत मात्र कोटींच्या घरात! - Marathi News | Hong Kong's Nano Flats in T plus apartments are smaller than a parking space and price is in crores | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबब! इथे कार पार्किंगपेक्षाही लहान आहेत नॅनो फ्लॅट्स, किंमत मात्र कोटींच्या घरात!

हॉंगकॉंग जगभरात आपल्या महागड्या घरांसाठी प्रसिद्ध आहे. महागाईची अशी स्थिती आहे की, इथे घरांचे आकार दिवसेंदिवस लहान होत आहेत. ...

हा आहे अमेरिकेतील सर्वात महागड्या घराचा मालक, घराची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Ken Griffin buys america most expensive home in the america sells for 238 million dollar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा आहे अमेरिकेतील सर्वात महागड्या घराचा मालक, घराची किंमत वाचून व्हाल थक्क!

जगातल्या महगाड्या घरांची किंमत नेहमीच चिंतेत असते. भारतात तर मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅंटिलिया घराची चर्चा असते. ...

ईsssssss ! ही कंपनी ५ हजार रूपयांना विकत आहे वापरलेले टिश्यू पेपर! - Marathi News | Shocking! This us based company is selling used tissues in 5000 rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ईsssssss ! ही कंपनी ५ हजार रूपयांना विकत आहे वापरलेले टिश्यू पेपर!

सध्या कोण कशाचा व्यवसाय सुरू करेल याचा काहीच नेम नाही. तुम्ही म्हणाल असं काय झालं? ...

'ही' आहे जगातली सर्वात वेगवान घोडी, रेसमध्ये जिंकलेली रक्कम वाचून व्हाल थक्क! - Marathi News | This horse name Winx is the best horse in the world | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'ही' आहे जगातली सर्वात वेगवान घोडी, रेसमध्ये जिंकलेली रक्कम वाचून व्हाल थक्क!

ऑस्ट्रेलियातील एका घोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या घोडीचं नाव Winx असं असून ही घोडी जगातली सर्वात वेगवान घोडी आहे. ...

अबब! कंपनीने तयार केला 314 कोटी रूपयांच्या नोटांचा डोंगर आणि.... - Marathi News | Chinese company builds 314 crore cash mountain gives the money to employees as bonus | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबब! कंपनीने तयार केला 314 कोटी रूपयांच्या नोटांचा डोंगर आणि....

सर्वातआधी कंपनीने नोटांचा एक डोंगर तयार केला. यासाठी त्यांना ३१४ कोटी रुपये लागतेल. त्यानंतर कंपनीने जे केलं ती प्रत्येक कर्मचाऱ्याची इच्छा असते. ...

Video : पुरुषांला सोडून एका रजईसोबत लग्न करतीये ही बया, जाणून घ्या कारण! - Marathi News | The age of man devon's woman decided to marry with a duvet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : पुरुषांला सोडून एका रजईसोबत लग्न करतीये ही बया, जाणून घ्या कारण!

हिवाळ्यात कुणाचाही रजईशी जरा जास्त जिव्हाळा असतो हे काही वेगळं सांगायला नको. कारण कुडकुडणाऱ्या थंडीत रजईने मोठा दिलासा मिळतो. ...

राग व्यक्त करण्यासाठी लोकांना मिळाली हक्काची जागा, हातोड्याने लोक फोडतात बॉटल आणि टीव्ही! - Marathi News | Beijing's anger room where people smashing to cope tension and depression and anger | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :राग व्यक्त करण्यासाठी लोकांना मिळाली हक्काची जागा, हातोड्याने लोक फोडतात बॉटल आणि टीव्ही!

अनेकांची राग व्यक्त करण्याची वेगवेगळी पद्धत असते. काहींचा राग असा असतो की, त्यांना राग आल्यावर आजूबाजूला असलेली एखादी वस्तू तोडून ते आपला राग व्यक्त करतात. ...