लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

स्वच्छतेसाठी काय पण... गोव्यात 'या' ठिकाणी कचरा जमा केल्यावर मिळतं 'खत्तरनाक' गिफ्ट! - Marathi News | Goa waste bar offers free beer in exchange for trash | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :स्वच्छतेसाठी काय पण... गोव्यात 'या' ठिकाणी कचरा जमा केल्यावर मिळतं 'खत्तरनाक' गिफ्ट!

समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाण्याचा विषय निघाला की, जास्तीत जास्त लोकांच्या डोक्यात सर्वातआधी गोव्याचं नाव येतं. ...

असावा सुंदर स्वप्नातला बंगला! - Marathi News | beautiful dream homes near nature | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :असावा सुंदर स्वप्नातला बंगला!

तरतरी आणणारा तंदुरी चहा; 'असा' करून पहा! - Marathi News | Tandoori chai becoming popular among people know steps to prepare it at home | Latest food News at Lokmat.com

फूड :तरतरी आणणारा तंदुरी चहा; 'असा' करून पहा!

थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही औरच... पण अनेकांचा चहा हा जीव असतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने करण्यासाठी चहा फार उपयोगी असतो. हुडहुडी भरवणारी थंडी..हातामध्ये कप आणि त्यामध्ये गरम वाफळणारा चहा... ...

७० हजार रूपयांना विकलं गेलं जगातलं सर्वात जास्त दुर्गंधी येणारं फळ - Marathi News | Here why worlds smelliest fruit sold for 70 thousand rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७० हजार रूपयांना विकलं गेलं जगातलं सर्वात जास्त दुर्गंधी येणारं फळ

वेगवेगळ्या फळांच्या किंमती सामान्यपणे सर्वांनाच माहीत असतात. पण कधी तुम्ही एखादं फळ ७० हजार रूपयांना विकलं गेल्याचं ऐकलंय का? ...

वाघ आणि बकरीची जगप्रसिद्ध मैत्री तुटणार, लोकांचा विरोध! - Marathi News | Shocking friendship between a tiger and a goat now goes to break | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाघ आणि बकरीची जगप्रसिद्ध मैत्री तुटणार, लोकांचा विरोध!

रशियातील प्रिमोर्स्की सफारी पार्कमधील एका वाघाच्या आणि बकरीच्या मैत्रीची जगभरात उदाहरणे दिली जात होती. एकदा या पार्कमधील वाघाला खाण्यासाठी एका जिवंत बकरी देण्यात आली. ...

७ अरबची मशीन जी एकटीच करत होती ४० हजार लोकांचं काम! - Marathi News | Bagger 288 the worlds largest land vehicle equals 40000 workers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :७ अरबची मशीन जी एकटीच करत होती ४० हजार लोकांचं काम!

'बॅगर २८८' ही जगातली सर्वात मोठी मशीन होती. आता ही मशीन बंद करण्यात आली आहे. ...

या ११ घटना सिद्ध करतात की, निसर्गापेक्षा मोठा जादुगार कुणीच नाही! - Marathi News | Photos of natural phenomena prove nature's magic | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :या ११ घटना सिद्ध करतात की, निसर्गापेक्षा मोठा जादुगार कुणीच नाही!

ही आहेत, जगातील विचित्र स्मारकं - Marathi News | These are the world's strange monuments | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ही आहेत, जगातील विचित्र स्मारकं