लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

बॉयफ्रेन्डच्या घरी ड्रेस विसरली होती तरूणी, बॉयफ्रेन्डचा आईचा कारनामा व्हायरल! - Marathi News | Woman leaves dress at ex boyfriend home finds his mom wearing it month later | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बॉयफ्रेन्डच्या घरी ड्रेस विसरली होती तरूणी, बॉयफ्रेन्डचा आईचा कारनामा व्हायरल!

सोशल मीडियात एक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून चांगलीच व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून तुम्ही हैराणही व्हाल आणि सोबतच तुम्हाला जोरदार हसूही फुटेल. ...

जगातलं सर्वात लहान जिवंत बाळ, वजन केवळ २६८ ग्रॅम! - Marathi News | Smallest surviving baby boy ever born weighing 1lb finally goes home | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातलं सर्वात लहान जिवंत बाळ, वजन केवळ २६८ ग्रॅम!

जपानच्या टोकियोमध्ये जगातल्या सर्वात लहान बाळाचा जन्म झाला. या बाळाजी स्थिती इतकी खालावलेली होती की, त्याला २४ आठवडे आई-वडिलांकडे सोपवलं नव्हतं. ...

Video : मुलाने आईला हिऱ्याची अंगठी देण्यासाठी जोडले हजारो रूपये, पण.... - Marathi News | Chinese young son tries to gift mother a Dimond ring bursts into tears when he gets rejected viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : मुलाने आईला हिऱ्याची अंगठी देण्यासाठी जोडले हजारो रूपये, पण....

एका १० वर्षीय मुलाला त्याच्या आईसाठी हिऱ्याची अंगठी खरेदी करायची होती. त्याने कसेतरी पैसे जोडले. ही रक्कम ८, ८०० युआन (९४ हजार रूपये) होती. ...

जपानमध्ये पुन्हा एकदा त्सुनामीची चर्चा; या रहस्यमयी माशामुळे वाढली चिंता! - Marathi News | Japan fears earthquake and tsunami after rare fish caught on sea surface | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जपानमध्ये पुन्हा एकदा त्सुनामीची चर्चा; या रहस्यमयी माशामुळे वाढली चिंता!

जपानमध्ये ११ मार्च २०११ साली आलेल्या भूकंपाने आणि त्सुनामीमुळे काय स्थिती झाली होती हे सर्वांनीच पाहिलं होतं. ...

केवळ एका मुलाला शिकवण्यासाठी कोट्यवधीची शाळा, कारण वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Wyoming district laramie opens again one student school | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :केवळ एका मुलाला शिकवण्यासाठी कोट्यवधीची शाळा, कारण वाचून व्हाल थक्क!

सरकार याबाबत किती सजग असायला पाहिजे याचं उत्तम उदाहरण अमेरिकेतील व्योमिंग येथील लारामी शहरात बघायला मिळालं. ...

'गुडलक' साठी विमानासमोर फेकलं त्याने नाणं, कोट्यवधीचं नुकसान! - Marathi News | Chinese airline lucky air sues man who threw coins into Airplanes engine for good luck | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'गुडलक' साठी विमानासमोर फेकलं त्याने नाणं, कोट्यवधीचं नुकसान!

अंधविश्वास केवळ आपल्या देशात आहे असं नाही. जगभरातील लोकं आपलं नशीब चमकवण्यासाठी आणि स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी नको नको ते करतात. ...

या देशाचे अध्यक्ष पालक-टोमॅटो देऊन मागताहेत मतं! - Marathi News | Turkeys president Erdogan woos voters with vegetables | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या देशाचे अध्यक्ष पालक-टोमॅटो देऊन मागताहेत मतं!

निवडणूक जवळ आली की, नेते लोकांकडे मत मागण्यासाठी जातात, त्यांची मते मिळवण्यासाठी मतदारांना वेगवेगळी प्रलोभने दिली जातात. ...

१०० पेक्षा जास्त वय असलेला कासव, शेवटचा १९०६ मध्ये आढळला होता! - Marathi News | Galapagos tortoise spotted for the first time in more than 100 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०० पेक्षा जास्त वय असलेला कासव, शेवटचा १९०६ मध्ये आढळला होता!

असे म्हटले जाते की, सर्वात जास्त आयुष्य हे कासवाचं असतं. कासव ३०० वर्ष जगू शकतो असं सांगितलं जातं. ...