लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

रात्री हेडफोन लावून झोपला, सकाळी उठला तर झाला होता बहिरा - Marathi News | Shocking student fall asleep with earphones wakes deaf in Taiwan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्री हेडफोन लावून झोपला, सकाळी उठला तर झाला होता बहिरा

धक्कादायक बाब म्हणजे सकाळी जेव्हा मुलगा उठला तेव्हा पूर्णपणे ऐकायला येणे बंद झाले होते. म्हणजे तो बहिरा झाला होता.  ...

जरा हटके! क्षणार्धात जुळल्या ऋृणानुबंधाच्या गाठी - Marathi News | Just different! came to see girl, but get married | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जरा हटके! क्षणार्धात जुळल्या ऋृणानुबंधाच्या गाठी

मुलाकडील मंडळी वर्ध्यातील मुलीच्या पाहणीकरिता आले अन् विवाह करून घेऊन गेले. एकाच दिवसात दोन परिवारातील ऋणानुबंध दृढ झाल्याने हा विवाह आदर्शच ठरला आहे. ...

पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी काही खास टिप्स! - Marathi News | Tips to maintain white colour of clothes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पांढऱ्या कपड्यांची चमक कायम ठेवण्यासाठी काही खास टिप्स!

पांढरा रंग जवळपास सर्वांनाच आवडतो आणि त्यात पांढऱ्या रंगाचे कपडे म्हटलं की त्यांची बातच और... पण अनेकदा पांढरे कपडे परिधान केल्यानंतर त्यांना खूप सांभाळावं लागतं म्हणून अनेकजण ते परिधान करणं किंवा शक्यतो ते खरेदी करणंच टाळतात. ...

कोणतही ट्रेनिंग न घेता हिमालय सर करणारी पहिली कुत्री! - Marathi News | This stray dog first to climb himalayan summit without any training | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोणतही ट्रेनिंग न घेता हिमालय सर करणारी पहिली कुत्री!

हिमालयाचं नाव ऐकताच चांगल्या चांगल्यांची पोटात आधी गोळा येतो. पण एका मादा कुत्रीने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय हिमालय सर केला आहे. ...

बॉयफ्रेन्डशी लग्नासाठी तरूणीचा शोले स्टाइल राडा, मोबाइल टॉवरवर चढून म्हणाली, गांववालों..... - Marathi News | Girl climbs mobile tower demanding marriage with lover in Andhra Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेन्डशी लग्नासाठी तरूणीचा शोले स्टाइल राडा, मोबाइल टॉवरवर चढून म्हणाली, गांववालों.....

'शोले' सिनेमातील धर्मेंद्रचा पाण्याच्या टाकीवरून चढून 'गांववालों' हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ...

माणुसकीचं दर्शन... कॅन्सरग्रस्त मुलाला जीवनदान देण्यासाठी लोटले हजारो रक्तदाते! - Marathi News | 4800 people queue for blood donate test to help this 5 yr old fighting cancer | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माणुसकीचं दर्शन... कॅन्सरग्रस्त मुलाला जीवनदान देण्यासाठी लोटले हजारो रक्तदाते!

ब्रिटनमधून एक फारच प्रेरणा देणारी मनाली भिडणारी बातमी समोर आली आहे. ...

सर्वांशी भांडून घरात पाळले होते वाघ, त्यांनीच घेतला मालकाचा जीव! - Marathi News | Pet lions killed after mauling czech man who illegally kept them in his backyard | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सर्वांशी भांडून घरात पाळले होते वाघ, त्यांनीच घेतला मालकाचा जीव!

तुम्ही घरात कुत्रा, मांजर, पक्षी पाळल्याने नेहमी बघत असाल. पण कधी वाघ आणि सिंह पाळल्याचं ऐकलं किंवा पाहिलं का? नाही ना? ...

बाबो! मुलीच्या लग्नासाठी टुर्नामेंट, आधी मिळणार २ कोटी रूपये मग होणार लग्न! - Marathi News | This Thailand millionaire offers 2 crore rupees to a man to marry english speaking daughter | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! मुलीच्या लग्नासाठी टुर्नामेंट, आधी मिळणार २ कोटी रूपये मग होणार लग्न!

थायलॅंडचे एक अरबपती उद्योगपती हे आरनॉन रोदथोंग हे त्यांच्या मुलीचं लग्न करत आहेत. त्यासाठी ते मुलाच्या शोधात आहेत. ...