लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

सनम बेवफा... गरीब बॉयफ्रेन्डला कंटाळली, सुटकेसाठी विचित्र शक्कल लढवली! - Marathi News | Woman fakes own kidnapping and murder to break up with poor boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सनम बेवफा... गरीब बॉयफ्रेन्डला कंटाळली, सुटकेसाठी विचित्र शक्कल लढवली!

अलिकडे ब्रेकअपच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. रोमॅंटिक रिलेशनमधून बाहेर पडण्यासाठी म्हणजेच ब्रेकअप करण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लावतात. ...

HIV Positive लोकांकडून चालवला जाणारा देशातील पहिला कॅफे!  - Marathi News | This Kolkata cafe positive run by HIV positive | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :HIV Positive लोकांकडून चालवला जाणारा देशातील पहिला कॅफे! 

व्यक्ती कधीही बऱ्या न होणाऱ्या आजारांपासून भीती वाटते. हा व्यक्तीचा स्वभावच आहे. असाच एक आजार म्हणजे HIV. ...

कधी विचार केलाय चालता-चालता बुटाची लेस का सुटते?  - Marathi News | Why do shoe laces become untied on their own | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कधी विचार केलाय चालता-चालता बुटाची लेस का सुटते? 

घरातून निघताना आपण सगळेच फार काळजीपूर्वक आणि चांगल्याप्रकारे बुटांची लेस बांधतो. पण अनेकदा चालता चालता भर गर्दीत बुटाची लेस निघते. ...

रोज वापरल्या आणि पाहिल्या जाणाऱ्या 'या' वस्तूंचं आतील भन्नाट जग पाहून व्हाल थक्क! - Marathi News | Amazing photos of objects cut in half | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :रोज वापरल्या आणि पाहिल्या जाणाऱ्या 'या' वस्तूंचं आतील भन्नाट जग पाहून व्हाल थक्क!

तरूणीचे कपडे पाहून एअरलाइन्स कंपनी भडकली, फ्लाइट सोडण्याची दिली धमकी! - Marathi News | Thomas cook airlines says woman of wear proper clothes or leave flight | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तरूणीचे कपडे पाहून एअरलाइन्स कंपनी भडकली, फ्लाइट सोडण्याची दिली धमकी!

वेगवेगळ्या एअरलाइन्स वेगवेगळ्या वादग्रस्त घटना आपण नेहमीच वाचत-पाहत असतो. आता ब्रिटनच्या एका एअरलाइन्सने एका महिलेसोबत गैरवर्तणूक केली आहे. ...

बाबो! वाढदिवसाच्या दिवशी या व्यक्तीला आले तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त फोन कॉल! - Marathi News | Man gets over 15 thousand phone calls on birthday | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! वाढदिवसाच्या दिवशी या व्यक्तीला आले तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त फोन कॉल!

कुणाचाही वाढदिवस म्हटला की, त्या व्यक्तीला ओळखीची लोकं फोन करून शुभेच्छा देतात. तर काही लोक सोशल मीडियातूनही शुभेच्छा देतात. ...

वाह रे नशीब ! लॉटरीचं तिकीट हरवूनही 'तो' जिंकला १९ अब्ज रूपये, नशीबाचा असाही खेळ! - Marathi News | Unemployed man wins 273 million dollars mega millions jackpot after forgetting ticket in new jersey | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाह रे नशीब ! लॉटरीचं तिकीट हरवूनही 'तो' जिंकला १९ अब्ज रूपये, नशीबाचा असाही खेळ!

त्याचं नशीब बघा ना लॉटरीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी त्याची दोन्ही लॉटरी तिकीटे हरवली. पण त्याच्या नशीबात असं होऊनही लॉटरी जिंकणं होतंच. हा तरूण रातोरात अब्जोपती झाला.  ...

काय सांगता! इथे शिक्षकांसमोर सिगारेट ओढतात विद्यार्थी, पण सवय म्हणून नाही.... - Marathi News | In china college course on tobacco allows student to smoke in class for understanding the subject | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! इथे शिक्षकांसमोर सिगारेट ओढतात विद्यार्थी, पण सवय म्हणून नाही....

सोशल मीडियात काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात एका कॉलेज क्लासरूममध्ये विद्यार्थी सिगारेट ओढताना दिसत आहेत. हे फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. ...