लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

इथे कधीच वाजत नाहीत १२, ११ वर अडकलीये लोकांची सुई, पण का? - Marathi News | Solothurn the swiss town special affection with the number 11 | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :इथे कधीच वाजत नाहीत १२, ११ वर अडकलीये लोकांची सुई, पण का?

घरात करावा लागणार नाही धूर; 'या' म्युझिक ट्रॅकमुळे डास पळतील दूर - Marathi News | Music track scary monsters and nice sprites can help against mosquitoes says a study | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरात करावा लागणार नाही धूर; 'या' म्युझिक ट्रॅकमुळे डास पळतील दूर

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात म्युझिक म्हणजेच संगीत एक महत्त्वाची भूमिका निभावतं. असं कदाचितच कोणीतरी असेल की, त्याला म्यूझिक आवडत नाही. आनंद असो किंवा दुखः म्युझिक आपला खरा सोबती असतो. ...

जगातील सर्वात महाग बर्गर; किंमत आहे केवळ 63 हजार रुपये  - Marathi News | The world's most expensive burger; The price is only 63 thousand rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात महाग बर्गर; किंमत आहे केवळ 63 हजार रुपये 

दुकानाचा दर्जा आणि ब्रँड विचारात घेतला तरी बर्गरची किंमत जास्तीत जास्त एक हजार रुपयाच्या वर असणार नाही. पण तुम्ही कधी 63 हजार रुपयांच्या बर्गरविषयी ऐकले आहे का? ...

१०० वर्ष जुन्या खाणीत सापडला ४२५ कॅरेटचा दुर्मिळ हिरा, हे आहेत जगातले ५ मोठे हिरे! - Marathi News | 425 karat diamond found in mine in South Africa, Know about other big diamonds in world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१०० वर्ष जुन्या खाणीत सापडला ४२५ कॅरेटचा दुर्मिळ हिरा, हे आहेत जगातले ५ मोठे हिरे!

ही तिच खाण आहे जिथे जगातला सर्वात मोठा हिरा काही वर्षांपूर्वी सापडला होता. ...

मौल्यवान वस्तू नव्हे, तर बादली अन् मग चोरतो हा चोर; आंघोळ करून जातो पळून - Marathi News | Thief who steals bucket and mug and ran away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मौल्यवान वस्तू नव्हे, तर बादली अन् मग चोरतो हा चोर; आंघोळ करून जातो पळून

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील बागसेवनिया भागामध्ये एका विचित्र चोराने उच्छाद मांडला असून लोक त्याच्या त्रासाला कंटाळले आहेत. ...

'या' तरूणीला ५० कॉलेजांमधून प्रवेशासाठी आमंत्रण, ८ कोटी रूपयांची स्कॉलरशिप! - Marathi News | US teen gets accepted to 50 colleges for admission awarded Rs 8 crore in scholarships | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' तरूणीला ५० कॉलेजांमधून प्रवेशासाठी आमंत्रण, ८ कोटी रूपयांची स्कॉलरशिप!

चांगल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी अनेकजण काय काय करत नसतील. पण यासाठी केवळ मेरिट असणंच पुरेसं नसतं. ...

१० वर्षांच्या मुलाने सुरू केली स्वत:ची एअरलाइन कंपनी, पण इतक्या लहान वयात कशी? - Marathi News | Qantas Airlines ceo signs agreement letter 10 year olds Alex Jacquot who started his own airline | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१० वर्षांच्या मुलाने सुरू केली स्वत:ची एअरलाइन कंपनी, पण इतक्या लहान वयात कशी?

ते म्हणतात ना की, स्वप्ने नेहमी मोठी असावीत. कारण तुम्हाला हे माहीत नसतं की, कधी तुमची स्वप्ने खरी होतील. असंच काहीसं एका १० वर्षीय ऑस्ट्रेलियातील मुलासोबत झालंय. ...

जगभरात फिरण्यासाठी आणि खाण्यासाठी कंपनी देत आहे ४६ लाख रूपये, त्वरा करा संधी हुकेल! - Marathi News | A UK startup will pay you 46 lakh rupees to travel the world and discover vegan food | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगभरात फिरण्यासाठी आणि खाण्यासाठी कंपनी देत आहे ४६ लाख रूपये, त्वरा करा संधी हुकेल!

वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरणे आणि वेगवेगळे पदार्थ खाणे पसंत नसेल असा क्वचितच कुणी सापडेल. तुम्हालाही हे पसंत असेल तर तुमच्यासाठी एक भारी जॉब ऑफर आहे. ...