लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

१२ सेकंदात शोधून दाखवा कोल्ह्याच्या फोटोतील ५ फरक, जास्तीत जास्त लोक झाले फेल... - Marathi News | Optical Illusion : Can you find 5 difference in this fox photo in 12 second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१२ सेकंदात शोधून दाखवा कोल्ह्याच्या फोटोतील ५ फरक, जास्तीत जास्त लोक झाले फेल...

Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोंमध्ये तुम्हाला ५ फरक शोधायचे आहेत.  ...

एक असं म्युझिअम जिथे कपडे काढून जातात लोक, जाणून घ्या कारण... - Marathi News | France marseille museum opens up naturist exhibition to nude visitors | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं म्युझिअम जिथे कपडे काढून जातात लोक, जाणून घ्या कारण...

हे म्युझिअम फ्रान्समधील मार्सिले शहरात आहे, ज्याला मार्सिले म्युझिअम म्हणून ओळखलं जातं. म्युझिअममध्ये यूरोपमधील निसर्गवादाचा इतिहास दर्शवणारे नग्न चित्र लावण्यात आले आहेत. ...

केवळ जीनिअस लोकच 12 सेकंदात शोधू शकतील फोटोतील वेगळा नंबर, तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical Illusion : Can you spot number 808 among 888s in this optical illusion photo in 10 second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :केवळ जीनिअस लोकच 12 सेकंदात शोधू शकतील फोटोतील वेगळा नंबर, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. यात तुम्हाला सगळीकडे 888 असा नंबर दिसत आहे. ...

VIDEO : व्यक्तीने खांद्यावर उचलून नेला भलामोठा अजगर, रूममधील नजारा पाहून बसेल धक्का... - Marathi News | Viral Video : Man carry giant python to secret room watch shocking video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : व्यक्तीने खांद्यावर उचलून नेला भलामोठा अजगर, रूममधील नजारा पाहून बसेल धक्का...

Paython Viral Video : यात एक व्यक्ती एका अजगराला खांद्यावर घेऊन जाताना दिसतोय. तो एका रूमध्ये जातो आणि तिथे जे दिसतं ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. ...

रेल्वेच्या डब्यावरील 'या' कोडचा अर्थ तुम्हालाही नसेल माहीत, वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | How to decode train coach number | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या डब्यावरील 'या' कोडचा अर्थ तुम्हालाही नसेल माहीत, वाचून व्हाल अवाक्...

Railway Unique Code Meaning : तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल की, रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 अंकी नंबर लिहिलेला असतो. पण याचा अर्थ काय आहे? ...

इंग्रजीचे एक्सपर्टही १० सेकंदात शोधू शकले नाही Consumar चं बरोबर स्पेलिंग, तुम्हीही ट्राय करा! - Marathi News | Optical illusion : Can you find the hidden right spelling of consumer in 10 second | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इंग्रजीचे एक्सपर्टही १० सेकंदात शोधू शकले नाही Consumar चं बरोबर स्पेलिंग, तुम्हीही ट्राय करा!

Optical Illusion : यात तुम्हाला सगळीकडे Consumar असा शब्द दिसत आहे. पण या शब्दाचं हे चुकीचं स्पेलिंग आहे. बरोबर स्पेलिंग शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे. ...

व्हेलने गिळल्यानंतर पोटात काय दिसलं? व्यक्तीने सांगितली त्याची खतरनाक कहाणी... - Marathi News | American man swallowed by a whale, know how he saves his life | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हेलने गिळल्यानंतर पोटात काय दिसलं? व्यक्तीने सांगितली त्याची खतरनाक कहाणी...

झालं असं होतं की, मायकलला समुद्रात एका व्हेल माशाने गिळलं होतं. पण व्हेलने त्याला मारण्याआधी तो व्हेलच्या पोटातून बाहेर आला. ...

कमालच! हत्तीही एकमेकांना नावाने मारतात हाक, रिसर्चमधून खुलासा... - Marathi News | Elephant call each other by name research claims | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कमालच! हत्तीही एकमेकांना नावाने मारतात हाक, रिसर्चमधून खुलासा...

Elephant : आता एक अशी माहिती समोर आली आहे जी वाचून तुम्ही अवाक् व्हाल. एका रिसर्चनुसार, हत्ती सुद्धा एकमेकांना नावाने हाक मारतात. ...