लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

ट्रकच्या मागे लिहिली होती एक गमतीदार सूचना, वाचून पोटधरून हसाल! - Marathi News | Funny warning written on the back of the truck | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ट्रकच्या मागे लिहिली होती एक गमतीदार सूचना, वाचून पोटधरून हसाल!

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका ट्रकमागचा असाच मजेदार मेसेज व्हायरल झाला आहे. जो वाचून लोक लोटपोट होऊन हसत आहेत.  ...

MINE च्या गर्दीत १० सेकंदात शोधून दाखवा वेगळा शब्द, शोधाल तर ठराल जीनिअस! - Marathi News | Optical Illusion : Can You Find ‘Nine’ in The Image in Just 10 Seconds! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :MINE च्या गर्दीत १० सेकंदात शोधून दाखवा वेगळा शब्द, शोधाल तर ठराल जीनिअस!

Optical Illusion : आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे MINE असा इंग्रजी शब्द दिसत आहे. पण गमतीची बाब म्हणजे यात केवळ MINE हाच शब्द नसून NINE असाही एक शब्द आहे. ...

हॉटेलमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगावर विंचवाचा दंश, पत्नी म्हणाली - वैवाहिक जीवन... - Marathi News | Scorpion stung man's private part in a hotel wife said married life is ruined | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हॉटेलमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगावर विंचवाचा दंश, पत्नी म्हणाली - वैवाहिक जीवन...

एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलेल्या व्यक्तीच्या गुप्तांगावर विंचवाने चावा घेतला. ज्यामुळे त्याचं वैवाहिक जीवन अडचणीत आलं आहे. ...

पेनाचा वापर काय? मुलाने दिलेलं उत्तर वाचून शिक्षकही झाले अवाक्... - Marathi News | What is the use of pen? student answer goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पेनाचा वापर काय? मुलाने दिलेलं उत्तर वाचून शिक्षकही झाले अवाक्...

Viral Post : त्यानं दिलेलं उत्तर वाचून आधी तुम्ही कन्फ्यूज व्हाल. पण नंतर त्याला काय म्हणायचं आहे हे समजून येईल. या मुलाचं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून शिक्षकानेही त्याचं कौतुक केलं आणि पैकीच्या पैकी गुण दिलेत. ...

डोळे तीक्ष्ण असतील तर 8 सेकंदात शोधा फोटोतील एकसारखे दोन अंक, ठराल जीनिअस! - Marathi News | Optical Illusion: Find Two Similar Numbers In 8 Seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डोळे तीक्ष्ण असतील तर 8 सेकंदात शोधा फोटोतील एकसारखे दोन अंक, ठराल जीनिअस!

Optical Illusion : आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला वेगवेगळे अंक दिसत आहेत. यात एक अंक दोनदा आहे. तेच तुम्हाला 8 सेकंदात शोधायचे आहेत. ...

अंगा-खांद्यावर साप घेऊन योगा करत आहे तरूणी, व्हिडीओ बघूनच फुटेल घाम! - Marathi News | Woman wraps python around her neck to perform snake yoga | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अंगा-खांद्यावर साप घेऊन योगा करत आहे तरूणी, व्हिडीओ बघूनच फुटेल घाम!

Snake Yoga : तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की, यात तरूणी साप हाती घेऊन किंवा अंगावर घेऊन योगा करताना दिसत आहे. याला स्नेक योगा असं म्हणतात.  ...

चालता चालता कुठेही झोपतात 'या' गावातील लोक, कारण वाचून बसेल धक्का! - Marathi News | Village of kalachi kazakhstan people fall asleep while walking | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चालता चालता कुठेही झोपतात 'या' गावातील लोक, कारण वाचून बसेल धक्का!

आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जेथील लोक सतत झोपत असतात. इतकंच काय तर येथील लोक चालता-चालताही झोपतात. त्यामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. ...

VIDEO : तरूणाने बांबूपासून तयार केली इको फ्रेंडली सायकल, खर्च वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Man made eco friendly bicycle from bamboo its price is just rs 500 watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : तरूणाने बांबूपासून तयार केली इको फ्रेंडली सायकल, खर्च वाचून व्हाल अवाक्...

Viral Video : अमरेश कुशवाह नावाच्या यूजरने इन्स्टावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात व्यक्ती बोलताना दिसत आहे. ही व्यक्ती बांबूपासून तयार सायकल चालवत आहे. ...