लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

१८ कॅरेट सोन्याचा जगप्रसिद्ध कमोड चोरीला, किंमत वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | World famous gold toilet stolen from British palace worth around 35 crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१८ कॅरेट सोन्याचा जगप्रसिद्ध कमोड चोरीला, किंमत वाचून व्हाल अवाक्...

सकाळी-सकाळी ऑक्सफोर्डशायर ब्लेनहेम पॅलेसमधून चोरांनी शौचालय लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

लयच भारी... या मांजरीची चाल पाहून नेटकरी म्हणाले, हाच खरा 'कॅट वॉक' - Marathi News | Cat walk video goes viral people said this is a real cat walk watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लयच भारी... या मांजरीची चाल पाहून नेटकरी म्हणाले, हाच खरा 'कॅट वॉक'

तुम्ही फॅशन शो पाहिला आहे का? रॅम्पवर मॉडेल्स वेगवेगळ्या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करताना दिसतात. आता तुम्ही म्हणाल की, काय हे अचानक फॅशन शोच्या गोष्टी सांगताय? ...

VIDEO : चालत्या रिक्षाचा बदलला टायर; 'या' पोरांचा स्टंट पाहून नेटकरीही हैराण - Marathi News | Viral video auto driver change tire while driving trending in india | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : चालत्या रिक्षाचा बदलला टायर; 'या' पोरांचा स्टंट पाहून नेटकरीही हैराण

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ नेटकऱ्यांकडून लाइक आणि शेअर केले जातात. यातील अनेक व्हिडीओ हैराण करणारे असतात, तर अनेक व्हिडीओ पाहून हासू आवरत नाही. ...

...तर लवकरच येणार हातावर ताट; जपानी घड्याळाचा न्याराच थाट - Marathi News | Japanese Company creates Bento Dial Wristwatch with Real Food | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :...तर लवकरच येणार हातावर ताट; जपानी घड्याळाचा न्याराच थाट

घरी सुरू होतं मुलाच्या तेराव्याचं जेवण अन् अचानक तो समोर येऊन उभा राहिला... - Marathi News | Man returns when his family did his last Creamation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरी सुरू होतं मुलाच्या तेराव्याचं जेवण अन् अचानक तो समोर येऊन उभा राहिला...

तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल की, मृत म्हणून घोषित केलेली व्यक्ती काही दिवसांनी किंवा वर्षांनी घरी परतली किंवा असेही ऐकले असेल की, मृत्युशय्येवर असलेली व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. ...

बोंबला! कुठे कंबरेच्या आकारावर तर कुठे लठ्ठपणावर वसूल केला जातो टॅक्स... - Marathi News | Odd taxes different from other countries | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! कुठे कंबरेच्या आकारावर तर कुठे लठ्ठपणावर वसूल केला जातो टॅक्स...

इन्कम टॅक सगळेच जमा करतात. मग तो कोणत्याही रूपात असो. घराचा टॅक्स, पाण्याचा टॅक्स आणि आणखीही वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स असतात. ...

'या' कबड्डी स्पर्धेत विजेत्यांना मिळणार अनोखं बक्षीस, काय ते वाचून व्हाल अवाक्...  - Marathi News | Kabaddi competition in Gariaband Chhattisgarh unique prize pamphlet viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' कबड्डी स्पर्धेत विजेत्यांना मिळणार अनोखं बक्षीस, काय ते वाचून व्हाल अवाक्... 

स्पर्धा कोणतीही असो बक्षीस म्हणून कप, मेडल किंवा पैसेच मिळतात. बक्षीस काय मिळणार याचीही खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनाही उत्सुकता असते. ...

'ती' इतक्या जोरात हसली की तोंडच बंद होईना, डॉक्टरही तिला पाहून झाले होते हैराण... - Marathi News | Chinese woman laughed so hard that her mouth got stuck jaw dislocated | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'ती' इतक्या जोरात हसली की तोंडच बंद होईना, डॉक्टरही तिला पाहून झाले होते हैराण...

हसणं हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, फार जास्त जोरात हसणंही अनेकदा नुकसानकारक ठरू शकतं. ...