लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील 71 हा नंबर, जीनिअस असाल तर लगेच दिसेल! - Marathi News | Optical Illusion: Find The Hidden Number 71 Among Many 77 In 10 Seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील 71 हा नंबर, जीनिअस असाल तर लगेच दिसेल!

Optical Illusion: तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 77 हा नंबर दिसत आहे. या खूपसाऱ्या 77 नंबरमध्ये तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ...

मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन झाल्याने जगभर हाहाकार; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली? - Marathi News | Microsoft Outage : Microsoft Server Down; Did Baba Venga's prediction come true? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर डाउन झाल्याने जगभर हाहाकार; बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली?

आज अचानक Microsoft च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बँकांपासून ते विमान वाहतुकीपर्यंत महत्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. ...

रस्त्यावरील स्टॉलवर अनोख्या पद्धतीने पराठे बनवते ही तरूणी, ग्राहकांची लागली असते रांग! - Marathi News | Girl from Thailand sells unique paratha on roadside video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यावरील स्टॉलवर अनोख्या पद्धतीने पराठे बनवते ही तरूणी, ग्राहकांची लागली असते रांग!

एका रस्त्यावर स्टॉल लावून पराठे विकणाऱ्या तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही तरूणी वेगवेगळ्या पद्धतीचे पराठे बनवते. ...

नेहमीचा ठेचा, चटणी खाऊन कंटाळलात? घरीच बनवा चटकदार राजस्थानी लसूण चटणी! - Marathi News | How to make Rajasthani garlic chutney, know the perfect receipe | Latest food News at Lokmat.com

फूड :नेहमीचा ठेचा, चटणी खाऊन कंटाळलात? घरीच बनवा चटकदार राजस्थानी लसूण चटणी!

Rajasthani garlic chutney : चटणी टेस्ट ही तोंडाला पाणी सोडणारी असते. आज अशाच एक खास चटणीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही चटणी म्हणजे राजस्थानी लसूण चटणी. ...

लग्न मंडपात सगळीकडे भरलं पाणीच पाणी, नवरीला कुणीतरी 'उचलून' नेलं; नवरदेव बघतच राहिला! - Marathi News | Rain water log in wedding hall amazing viral video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न मंडपात सगळीकडे भरलं पाणीच पाणी, नवरीला कुणीतरी 'उचलून' नेलं; नवरदेव बघतच राहिला!

Viral Video : एक वेगळा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अवाक् झाले आहेत. यात एका लग्न मंडपात सगळीकडे फक्त पाणीच पाणी भरल्याचं दिसत आहे. ...

10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, जास्तीत जास्त लोक झाले फेल! - Marathi News | Optical Illusion : Can You Find The Hidden Number 51 In This Image | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :10 सेकंदात शोधून दाखवा फोटोतील वेगळा नंबर, जास्तीत जास्त लोक झाले फेल!

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला सगळीकडे 61 हा नंबर दिसत आहे. या खूपसाऱ्या 61 नंबरमध्ये तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. ...

VIDEO : जमिनीवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर चढला 20 फूट लांब अजगर आणि मग.... - Marathi News | Men was in sleep on ground then huge python crawling on his body video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : जमिनीवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर चढला 20 फूट लांब अजगर आणि मग....

जरा कल्पना करा की, तुम्ही झोपलेले आहात आणि एक 20 फूट लांब अजगर तुमच्या अंगावर चढत आहे. याच होईल हे तुम्हाला माहीत आहेच. ...

धोतर घातल्याने वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Old man denied entry to mall for wearing dhoti video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोतर घातल्याने वृद्धाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; व्हिडीओ व्हायरल

मुलगा आणि वडील या मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले होते. दोघांनी याचे तिकीटही काढले होते. मात्र जेव्हा ते मॉलच्या गेटजवळ पोहोचले तेव्हा सुरक्षा रक्षकाने त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला. ...