लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

जरा हटके! निसर्गसंवर्धनासाठी झटतोय एक अवलिया - Marathi News | A person who is struggling for conservation of nature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरा हटके! निसर्गसंवर्धनासाठी झटतोय एक अवलिया

प्लास्टिक वापरू नका, कुठेही कचरा फेकू नका, पेट्रोलचा अमर्याद वापर टाळा, वृक्षसंवर्धन करा, असा संदेश देत एक बुकलेट प्रवाशांच्या हाती सोपवितो आणि क्षणात निघून जातो. संजय आगरकर असे या सामान्य पण अवलिया माणसाचे नाव. ...

बाप रे बाप! एक परिवार, ११ सदस्य, २३ लग्न, २३ घटस्फोट अन् सरकारला चुना! - Marathi News | Chinese relatives marry each other 23 times and divorced in two weeks for govt apartments compensation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! एक परिवार, ११ सदस्य, २३ लग्न, २३ घटस्फोट अन् सरकारला चुना!

एका परिवाराने सरकारी योजना मिळवण्यासाठी जे केलंय ते कधी बघायला अन् ऐकायलाही मिळालं नसेल. ...

खाकीतील माणुसकी! महिला पोलीस अधिकाऱ्यामुळे 'त्या' वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हसू  - Marathi News | video of the police station in charge wearing an old woman wearing slippers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाकीतील माणुसकी! महिला पोलीस अधिकाऱ्यामुळे 'त्या' वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर फुलले हसू 

सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव ...

किचनच्या भिंतीवर वर्षानुवर्षे टांगली होती दुर्मीळ पेंटिंग, महिला रातोरात झाली कोट्याधीश!  - Marathi News | Rare painting worth millions found hanging in woman's kitchen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :किचनच्या भिंतीवर वर्षानुवर्षे टांगली होती दुर्मीळ पेंटिंग, महिला रातोरात झाली कोट्याधीश! 

कधी कधी असं होतं की, आपल्या घरातच अशा काही किंमती वस्तू असतात, पण आपल्याला त्याबाबत काहीच माहीत नसतं. मात्र, जेव्हा त्याबाबत कळतं तेव्हा आश्चर्य होतं. ...

बाबो! 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली तब्बल ७,१०,६२२ रूपयांनी वाढ! - Marathi News | Best boss ever this CEO announces Rs 710622 raise for all his employees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली तब्बल ७,१०,६२२ रूपयांनी वाढ!

जेव्हाही नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात होते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात पगाराबाबत वेगवेगळे प्रश्न सुरू असतात. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. ...

केवळ पाण्याचे थेंबांचे इतके सुंदर फोटो तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील! - Marathi News | Amazing water droplet photos goes viral | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :केवळ पाण्याचे थेंबांचे इतके सुंदर फोटो तुम्ही याआधी कधीही पाहिले नसतील!

'हा' IAS अधिकारी १० किलोमीटर पायी चालत जाऊन खरेदी करतो भाजी, कारण वाचून व्हाल त्याचे फॅन! - Marathi News | Meet This IAS officer from Meghalaya who walks 10 km for vegetables | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'हा' IAS अधिकारी १० किलोमीटर पायी चालत जाऊन खरेदी करतो भाजी, कारण वाचून व्हाल त्याचे फॅन!

सामान्यपणे एखादा आयएएस अधिकारी म्हटला की, गाड्यांचा लवाजमा, सुरक्षा रक्षक असं चित्र बघायला मिळतं. ...

असंही प्रेम! महिलेने हरवलेल्या कुत्रीला शोधण्यासाठी सोडली चक्क नोकरी आणि.... - Marathi News | Woman quit job and spends about two months looking for her lost dog | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :असंही प्रेम! महिलेने हरवलेल्या कुत्रीला शोधण्यासाठी सोडली चक्क नोकरी आणि....

आपल्या पाळीव कुत्र्यावर लोकांचं किती प्रेम असतं हे आपण नेहमीच बघत असतो. मात्र, एका महिलेने तर तिचा हरवलेला कुत्रा शोधण्यासाठी चक्क नोकरी सोडली. ...