लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

कोकेन समजून सुनावली १५ वर्षांची शिक्षा, नंतर समजलं ते दूध पावडर होतं! - Marathi News | US man jailed after cops mistake milk powder for cocaine | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोकेन समजून सुनावली १५ वर्षांची शिक्षा, नंतर समजलं ते दूध पावडर होतं!

एका रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कोर्टाने कोकेन ठेवण्याच्या आरोपाखाली १५ वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. ...

'या' रहस्यमय बेटावर वर्षातून एकच दिवस जाण्याची मिळते परवानगी! - Marathi News | Mystery of Eynhallow island Scotland, Where only one day in a year is allowed to go | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' रहस्यमय बेटावर वर्षातून एकच दिवस जाण्याची मिळते परवानगी!

जगभरात असे अनेक बेटं आहेत, जे आजही लोकांसाठी रहस्यमय आहेत. असंच एक बेट स्कॉटलॅंडमध्ये आहे. हे बेट आयनहॅलो नावाने ओळखलं जातं. ...

नोकरीची धमाकेदार संधी; ही कंपनी तुम्हाला आठवड्याला देणार १.८४ लाख रूपये, जाणून घ्या काम! - Marathi News | This luxury travel company will pay you 1.84 lakhs per week to stay in luxury homes | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरीची धमाकेदार संधी; ही कंपनी तुम्हाला आठवड्याला देणार १.८४ लाख रूपये, जाणून घ्या काम!

शॉपिंग करणं, फिरायला जाणं, लग्झरी हॉटेल्समध्ये राहणं हे प्रत्येकालाच आवडतं. चांगला पगार मिळाल्यावर अनेकजण याच गोष्टी करतात. ...

बाबो! एका प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते जगातली सर्वात महागडी कॉफी! - Marathi News | The Disturbing Secret Behind the World’s Most Expensive Coffee | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! एका प्राण्याच्या विष्ठेपासून तयार केली जाते जगातली सर्वात महागडी कॉफी!

तुम्ही जर कॉफीचे शौकीन असाल तर ही माहिती तुम्हाला निराश करू शकते. कारण जगातली सर्वात महागडी मानली जाणारी कॉफी 'कोपी लुवाक' पिण्यासाठी फारच टेस्टी असते. ...

बाळ गमावल्याचं दुःख उराशी बाळगून ती ३० वर्षं जगली... पुढे जे झालं ते अकल्पित होतं! - Marathi News | Mother got the surprise when she discovered that her child was alive | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाळ गमावल्याचं दुःख उराशी बाळगून ती ३० वर्षं जगली... पुढे जे झालं ते अकल्पित होतं!

मुलं गमावण्याचं दुःखं काय असते, हे एका आईशिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नाही. फक्त एक आईच जाणते की, तिच्यासाठी हे किती मोठं दुःखं आहे. कारण ती 9 महिने आपल्या गर्भात बाळाचा सांभाळ करते. ...

आधी पाकीट हरवलं अन् अचानक बॅंक खात्यात येऊ लागले पैसे, कारण कळाल्यावर झाला अवाक्... - Marathi News | Honest person returns mans lost wallet using genius bank trick in London | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी पाकीट हरवलं अन् अचानक बॅंक खात्यात येऊ लागले पैसे, कारण कळाल्यावर झाला अवाक्...

तुमच्या बॅंक खात्यात पगारा व्यतिरिक्त अचानक पैसे आले तर सहाजिकच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही विचार करत रहाल की, पैसे आले कुठून? ...

वाघ बंधूंना आवडली नूर; पण भांडण पाहून 'ती' गेली दूर - Marathi News | Two ranthambore tigers fight video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाघ बंधूंना आवडली नूर; पण भांडण पाहून 'ती' गेली दूर

राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये दोन वाघांचा एकमेकांशी भांडतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

बोंबला! पृथ्वीच्या अंताची वाट बघत ९ वर्षांपासून तळघरातच लपून होतं 'हे' कुटुंब, असा झाला खुलासा!  - Marathi News | Family spent 9 years in a underground place waiting for the end of world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! पृथ्वीच्या अंताची वाट बघत ९ वर्षांपासून तळघरातच लपून होतं 'हे' कुटुंब, असा झाला खुलासा! 

२०१२ मध्ये पृथ्वी नष्ट होणार ही भविष्यवाणी फारच चर्चेचा विषय ठरत होती. अनेक लोकांनी पृथ्वीच्या अंताची ही गोष्टी खरीही मानली होती आणि यातून जिवंत कसे राहता येईल, याबाबत विचारही करू लागले होते. ...