लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

अरे देवा! वॅनमध्ये 320 उंदरांसोबत राहत होती महिला; पण का? - Marathi News | Meet this california woman who found living in van with over 300 pet rats | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! वॅनमध्ये 320 उंदरांसोबत राहत होती महिला; पण का?

घरामध्ये एखादी पाल किंवा उंदीर चुकून घरात दिसला तरी आपली तारांबळ उडते. उंदीर घरातून जाईपर्यंत झोपच लागत नाही. पण एक महिला चक्क 320 उंदरांसोबत राहत होती. ...

अशी साजरी करा इको-फ्रेंडली दिवाळी; फॉलो करा या 5 सोप्या टिप्स - Marathi News | Celebrate eco friendly diwali this time follow these tips | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अशी साजरी करा इको-फ्रेंडली दिवाळी; फॉलो करा या 5 सोप्या टिप्स

दिवाळी किंवा दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. दिव्यांचा हा सम मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतो. पण सण साजरा करताना आपण पर्यावरणाकडे मात्र अनेकदा दुर्लक्षं करतो. ...

प्रसिद्ध पॉर्न स्टारला १५ वर्षांची शिक्षा, तिचा कारनामा वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Porn star bridget the midget faces 15 years in jail for stabbing ex boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रसिद्ध पॉर्न स्टारला १५ वर्षांची शिक्षा, तिचा कारनामा वाचून व्हाल अवाक्....

प्रसिद्ध पॉर्न स्टार Bridget The Midget ला पोलिसांनी अटक केली आहे. इतकेच नाही तर तिला आता १५ वर्ष तुरूंगवास भोगावा लागणार आहे. ...

'हा' हुकूमशहा कुणाशीही शेकहॅंड केल्यावर दारूने धुवायचा हात, जाणून घ्या कशी होती त्याची दहशत! - Marathi News | Interesting facts of Romania dictator Nicolae Ceausescu who washes his hand by alcohol | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हा' हुकूमशहा कुणाशीही शेकहॅंड केल्यावर दारूने धुवायचा हात, जाणून घ्या कशी होती त्याची दहशत!

आजपर्यंत जगभरात अनेक हुकूमशहा झालेत. काहींचा इतिहास पसंत केला जातो तर काहींचा इतिहास अजिबात पसंत केला जात नाही. ...

बॉयफ्रेन्डच्या उशीखाली असं काही पाहिलं की तरूणीने लगेच केलं ब्रेकअप, नेमकं तिने काय पाहिलं? - Marathi News | Woman finds picture of boyfriends ex under his pillow and broke up later finds it was mattress-label | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बॉयफ्रेन्डच्या उशीखाली असं काही पाहिलं की तरूणीने लगेच केलं ब्रेकअप, नेमकं तिने काय पाहिलं?

वयोवृद्ध लोक सांगून गेले की, संशयाला काहीच औषध नाही. संशयाने चांगलं सुरू असलेलं नातं तुटू शकतं. संशयामुळे असंच एका कपलचं नातं धोक्यात आलं होतं. ...

अनोखी भूतदया! भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी 9 वर्षांचा मुलगा विकतो पेंटिग्स - Marathi News | 9 years old russian boy exchanges pet painting helps dog shelter | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोखी भूतदया! भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी 9 वर्षांचा मुलगा विकतो पेंटिग्स

रूसमध्ये राहणाऱ्या Pavel Abramov चं वय अवघं 9 वर्ष. परंतु या चिमुरड्याचं काम ऐकलं तर हैराण व्हाल. हा चिमुरडा आर्टिस्ट असून Arzamas मध्ये राहतो. ...

मुलीसाठी नवरा न शोधणं मॅट्रिमोनियल कंपनीला पडलं महागात; भरावा लागला दंड... - Marathi News | Matrimonial firm has to pay 62000 Rs for failing to find a suitable groom in Chandigarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलीसाठी नवरा न शोधणं मॅट्रिमोनियल कंपनीला पडलं महागात; भरावा लागला दंड...

आजकाल लग्न जुळवण्यासाठी मॅट्रिमोनिअल साइट्सचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. पण यावरून फसवणूक झाल्याच्या अनेक घटनाही समोर येत असतात. ...

बाबो! 'या' रेस्टॉरन्टमध्ये पिण्यासाठी दिलं जातं टॉयलेटचं रिसायकल केलेलं पाणी! - Marathi News | This Belgian restaurant serves recycled drinking water from its toilets and sinks | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' रेस्टॉरन्टमध्ये पिण्यासाठी दिलं जातं टॉयलेटचं रिसायकल केलेलं पाणी!

पाण्याची समस्या जगाला इतकी भेडसावत आहे की, आता वेगवेगळ्या ठिकाणी काही अनोखे उपाय लागू केले जात आहेत. याला भविष्याची तयारी सुद्धा म्हणता येईल. ...