लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

मैत्रिसाठी कायपण! मैत्रिणीचा जीव वाजवण्यासाठी तिने मगरीशी केले दोन हात    - Marathi News | Girl fight with crocodile to Save the life of her friend | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मैत्रिसाठी कायपण! मैत्रिणीचा जीव वाजवण्यासाठी तिने मगरीशी केले दोन हात   

मैत्रिसाठी प्रसंगी जीवपण देऊ असं अनेकजण म्हणतात. मात्र प्रत्यक्षात तशी वेळ आली की मैत्रिसाठी प्राण पणाला लावणारे फार थोडे असतात. ...

कॅन्सरवर उपचारासाठीही नव्हते त्याच्याकडे पैसे, अचानक 'त्या' 'चमत्काराने' झाला कोट्यधीश अन्...  - Marathi News | Man battling cancer wins lottery on his last day of chemotherapy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कॅन्सरवर उपचारासाठीही नव्हते त्याच्याकडे पैसे, अचानक 'त्या' 'चमत्काराने' झाला कोट्यधीश अन्... 

कॅन्सर एक फारच घातक आजार असून या आजारावर उपचार करण्यासाठी भरमसाठ पैसाही लागतो. ...

१२१ वर्षांपूर्वी एका इंग्रजाने केली होती झाडाला अटक, आजही हे झाड आहे कैदेत!  - Marathi News | Banyan Tree Under Arrest in Pakistan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१२१ वर्षांपूर्वी एका इंग्रजाने केली होती झाडाला अटक, आजही हे झाड आहे कैदेत! 

जेव्हाही आपण स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आठवतो तेव्हा इंग्रजांकडून करण्यात आलेले अत्याचार ऐकून अंगावर शहारे येतात. ...

दोन वर्षांपासून ज्या बॉयफ्रेन्डला मृत समजत होती, तो दुसऱ्या शहरात अचानक आढळला आणि.... - Marathi News | Woman thought her boyfriend had died but 2 years later she found him working in a restaurant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन वर्षांपासून ज्या बॉयफ्रेन्डला मृत समजत होती, तो दुसऱ्या शहरात अचानक आढळला आणि....

जरा असा विचार करा की, एखादी व्यक्ती तुमच्यासाठी सगळं काही होते. त्या व्यक्तीसोबत आयुष्य जगण्याचे तुम्ही स्वप्न बघता आणि एक दिवस तुम्हाला बातमी मिळते की, ती व्यक्ती आता या जगात नाही. ...

ऑनलाइन विकल्या जातात 'या' ८ विचित्र गोष्टी, पाहून हसावं की रडावं हेच कळणार नाही! - Marathi News | Embarrassing products can thankfully buy online | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑनलाइन विकल्या जातात 'या' ८ विचित्र गोष्टी, पाहून हसावं की रडावं हेच कळणार नाही!

गरज ही अविष्काराची जननी असते. पण विकण्याच्या नादात बाजारात अशा काही वस्तू असतात, ज्यांची आपल्या काही खास गरज नसते. ...

सरडा रंग कसा बदलतो तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या त्यांचं रहस्य.... - Marathi News | How chameleon change color and why they do it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सरडा रंग कसा बदलतो तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या त्यांचं रहस्य....

सरड्याच्या रंग बदलण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. इतकेच नाही तर काहींनी सरड्यांना रंग बदलतानाही पाहिलं असेल. ...

...म्हणून तिने एअरपोर्टवर प्रेग्नन्ट असल्याचं केलं नाटक, पण एका चुकीमुळे झाला भांडाफोड! - Marathi News | Woman stuffs laptop and 4kg clothes to fake pregnancy and avoid baggage fee at airport | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :...म्हणून तिने एअरपोर्टवर प्रेग्नन्ट असल्याचं केलं नाटक, पण एका चुकीमुळे झाला भांडाफोड!

एअरपोर्टवर साहित्याचं एक्स्ट्रा वजन असेल तर मोठी रक्कम चुकवावी लागते. त्यामुळे प्रवासी पैसे वाचवण्यासाठी वेगवेगळे कारनामे करताना दिसतात. ...

कर्मा इज बॅक... गाडी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला अशी मिळाली शिक्षा - Marathi News | Man throws brick at car it bounces back to hit him in the face watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कर्मा इज बॅक... गाडी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला अशी मिळाली शिक्षा

वाईट कामांचा परिणाम वाईटच असतो. अनेकदा आपण ऐकतो की, आपण जे करतो त्याची फळं येथेच मिळतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...