लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

पापड विकणाऱ्या मुलाला इन्फ्लुएन्सर देत होता ५०० रूपये, त्याचा रिप्लाय ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | Influencer wants to give rs 500 to little boy selling papad kid refused to take money watch his reply | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पापड विकणाऱ्या मुलाला इन्फ्लुएन्सर देत होता ५०० रूपये, त्याचा रिप्लाय ऐकून व्हाल थक्क!

Viral Video : सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक पापड विकणारा छोटा असं काही बोलला, जे ऐकून तुम्हालाही त्याचं कौतुक वाटेल. ...

इन्फ्लुएन्सर एका दिवसासाठी बनला भिकारी, दिवसभराची कमाई बघून व्हाल अवाक्! - Marathi News | Influencer turns beggar to know per day income of beggars | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इन्फ्लुएन्सर एका दिवसासाठी बनला भिकारी, दिवसभराची कमाई बघून व्हाल अवाक्!

Viral Video : एक भिकारी दिवसभर भीक मागून किती पैसे कमावतात हे नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. कारण भिकारी किती श्रीमंत असतात हे वेळोवेळी समोर येत असतं. ...

पार्टनरला दगा दिल्यानंतर पेंग्विनचं ब्रेकअप आणि घटस्फोट, समोर आला आश्चर्यकारक रिपोर्ट! - Marathi News | Scientists found that penguins divorce rates soar after bad mating seasons report reveals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पार्टनरला दगा दिल्यानंतर पेंग्विनचं ब्रेकअप आणि घटस्फोट, समोर आला आश्चर्यकारक रिपोर्ट!

रिसर्चमधून समोर आलं की, पेंग्विनमध्ये घटस्फोटाच्या घटना वाढण्याचं कारण त्यांच्या कॉलनीमध्ये वाढत असलेला प्रजनन दर मानला गेला आहे. ...

Monalisa : कमाल! महाकुंभमधील व्हायरल गर्लचा मेकओव्हर; मोनालिसाच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Monalisa makeover video viral Mahakumbh viral girl | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कमाल! महाकुंभमधील व्हायरल गर्लचा मेकओव्हर; मोनालिसाच्या नव्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

Monalisa : एका ब्युटी पार्लरमध्ये मोनालिसाचा मेकओव्हर करण्यात आला आहे. 'व्हायरल गर्ल'च्या मेकओव्हरचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

Planetary parade 2025: २१ जानेवारीला ग्रहांची परेड दुर्बिणीशिवाय पाहता येणार; बघा खगोलीय आविष्कार! - Marathi News | Planetary parade 2025: Planetary parade on January 21st can be seen without a telescope; See astronomical discoveries! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Planetary parade 2025: २१ जानेवारीला ग्रहांची परेड दुर्बिणीशिवाय पाहता येणार; बघा खगोलीय आविष्कार!

Planetary parade 2025: २०२५ च्या सुरुवातीलाच अवकाशात ग्रहांनी स्थलांतर सुरु केले आहे, मुख्य म्हणजे सहा ग्रह एका रेषेत आपल्याला दुर्बिणीशिवाय पाहता येणार आहेत.  ...

बापरे! पाळीव मांजराने मालकाच्या बॉसला राजीनामा पाठवला, नोकरी गमवावी लागली; नेमकं काय घडलं? - Marathi News | viral news Pet cat sends resignation letter to owner's boss, loses job what exactly happened? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! पाळीव मांजराने मालकाच्या बॉसला राजीनामा पाठवला, नोकरी गमवावी लागली; नेमकं काय घडलं?

चीनमधील एक अजब घटना समोर आली आहे, एका मांजराने आपल्या मालकाच्या बॉसला राजीनामाचा मेल पाठवल्याचे समोर आले आहे. ...

VIDEO : मस्तीच्या नादात मुलानं चिकटवून घेतले ओठ, सुपरग्लू बनला त्याच्यासाठी मोठी समस्या! - Marathi News | How to remove glue from body apply superglue on lips viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : मस्तीच्या नादात मुलानं चिकटवून घेतले ओठ, सुपरग्लू बनला त्याच्यासाठी मोठी समस्या!

Glue on lips viral video: काही लोक फेमस होण्यासाठी काहीही विचित्र करतात. एका मुलानं असंच काहीसं केलं, जे त्याला चांगलंच महागात पडलं. ...

सकाळी झोपेतून उठल्यावर प्या तांब्याच्या भांड्यातील २ ग्लास पाणी, दूर होतील 'या' ५ समस्या! - Marathi News | Drink 2 glasses of water from a copper vesse in the morning, these 5 problems will go away! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळी झोपेतून उठल्यावर प्या तांब्याच्या भांड्यातील २ ग्लास पाणी, दूर होतील 'या' ५ समस्या!

Copper Water : कॉपर शरीरातील अनेक आवश्यक कार्यत महत्वाची भूमिका बजावतं. जसे की, एनर्जी प्रोडेक्शन, कनेक्टिव टिश्यू आणि ब्रेन केमिकल मेसेजिंत सिस्टीम. ...