लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

अरे बापरे! घरी एक बल्ब अन् पंखा, पण आलेलं वीज बील पाहून कुटुंबाला धक्काच बसला - Marathi News | viral news basti farmer received electricity bill of 7 crores family shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! घरी एक बल्ब अन् पंखा, पण आलेलं वीज बील पाहून कुटुंबाला धक्काच बसला

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाचे वीज बिल ७.३३ कोटी रुपये आले. हे बील पाहून संपूर्ण शेतकरी कुटुंब तणावात आहे. ...

जगातील सगळ्यात जुना देश कोणता? रिपोर्टमधील नावावर बसणार नाही विश्वास! - Marathi News | Iran is the world oldest country according or world population review | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सगळ्यात जुना देश कोणता? रिपोर्टमधील नावावर बसणार नाही विश्वास!

इतिहासाचा विषय निघाला की, नेहमीच एका विषयावरून वाद होतो. तो म्हणजे सगळ्यात जुना देश कोणता?  ...

अबब! संतापलेला गजराज थेट JCB ला भिडला, अशी टक्कर दिली की...पाहा Video - Marathi News | JCB vs Elephant angry Elephant collided with JCB, Watch Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अबब! संतापलेला गजराज थेट JCB ला भिडला, अशी टक्कर दिली की...पाहा Video

JCB vs Elephant : सोशल मीडियावर हत्ती आणि JCB च्या लढाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

रेल्वेच्या ट्रॅकवर बसून फोनवर बोलत होता तरूण, मागून आलं रेल्वेचं इंजिन आणि मग... - Marathi News | Viral video : The boy was sitting on the train track angry loco pilot threw a brick and hit him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रेल्वेच्या ट्रॅकवर बसून फोनवर बोलत होता तरूण, मागून आलं रेल्वेचं इंजिन आणि मग...

Viral video : उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये एक तरूण रेल्वे ट्रॅकवर बसून फोनवर बोलण्यात मग्न होता. तेव्हाच रेल्वेचं इंजिन येतं. पण... ...

नवरदेवाला 'त्या' गाण्यावर डान्स करणं पडलं महागात, नवरीच्या वडिलांनी रद्द केलं लग्न... - Marathi News | Bride father cancel marriage after seeing groom dance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाला 'त्या' गाण्यावर डान्स करणं पडलं महागात, नवरीच्या वडिलांनी रद्द केलं लग्न...

याच व्हायरल होण्याच्या नादात नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी वरातीमध्ये असं काही केलं की, लग्नात एकच गोंधळ उडाला. ...

विचित्रपणा! चघळलेलं च्युइंगम विकून तरूणीनं केली रग्गड कमाई, आकडा वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Girl earned 75 thousand rupees by selling chewed chewing gum | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विचित्रपणा! चघळलेलं च्युइंगम विकून तरूणीनं केली रग्गड कमाई, आकडा वाचून व्हाल अवाक्...

Viral News: ही तरूणी तिनं खाल्लेलं च्युइंगम ऑनलाईन विकून पैसे कमावत आहे. तिनं खाल्लेलं च्युइंगम घेण्यासाठी लोक भरपूर पैसे देतात. ...

अपघातानंतर महिलेनं गमावली होती स्मरणशक्ती, बॉयफ्रेन्ड अन् मुलीलाही विसरली! - Marathi News | Canada woman forget boyfriend daughter after car accident memory loss | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अपघातानंतर महिलेनं गमावली होती स्मरणशक्ती, बॉयफ्रेन्ड अन् मुलीलाही विसरली!

जेव्हा बॉयफ्रेन्ड तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता, तेव्हा तिनं त्याला कॅब ड्रायव्हर म्हणून ट्रिट केलं. इतकंच नाही तर तिला एक मुलगी असल्याचंही आठवत नव्हतं.  ...

अजब नोकरी! 'लव्ह गुरू'चा शोध घेत आहे ही कंपनी, जाणून घ्या काय असेल काम! - Marathi News | Bengaluru Topmate company looking for dating experts officers | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब नोकरी! 'लव्ह गुरू'चा शोध घेत आहे ही कंपनी, जाणून घ्या काय असेल काम!

कंपनीनं “Chief Dating Officer” (CDO) पोस्टसाठी उमेदवाराचा शोध घेणं सुरू केलं आहे. ...