लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

पंतप्रधानांचा जपानी सायोनारा - Marathi News | Prime Minister Narendra Modi's Japan Visit | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधानांचा जपानी सायोनारा

भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भातील दोन उल्लेखनीय घटनांनी या आठवड्याची सुरुवात झाली. एक म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २६ जानेवारी २0१९ रोजी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनाला उपस्थित राहण्याचे भारताचे निमंत्रण नाकारल्याची बातमी ...

दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना मोदी जॅकेटची भुरळ - Marathi News | Vests gifted to South Korean president were Modi Jackets | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींना मोदी जॅकेटची भुरळ

पंतप्रधानांचा जपानी सायोनारा - Marathi News | chinas increasing power and pm modi led indias relations with us and japan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधानांचा जपानी सायोनारा

आशियातील आणि एकूणच जगातील चीनच्या वाढत्या वर्चस्वामुळे अमेरिका आणि भारताइतकीच चिंता जपानला आहे. त्यामुळे चीनला रोखण्यासाठी जपान जंग जंग पछाडतोय. ...

... म्हणून 'या' राजकुमारीला सोडावा लागणार शाही थाट - Marathi News | japan princess ayako married commoner kei moriya tokyo meiji shrine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :... म्हणून 'या' राजकुमारीला सोडावा लागणार शाही थाट

जपानच्या राजकुमारीने शाही कुटुंबाव्यतिरिक्त एका सर्वसामान्य माणसाशी लग्न केले आहे. 28 वर्षीय राजकुमारी अयाकोने निपन युसेन या शिपिंग कंपनीत काम करणाऱ्या 32 वर्षीय केई मोरियाशी विवाह केला आहे. ...

जगात जिथेही जाल तिथे दिव्यासारखा प्रकाश पसरवा- मोदी - Marathi News | "You're Like Diwali Lamps Spreading Light": PM Modi To Indians In Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगात जिथेही जाल तिथे दिव्यासारखा प्रकाश पसरवा- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपानच्या दौ-यावर आहेत. ...

मोदींनी घेतला अबे यांचा पाहुणचार - Marathi News | Modi took Abe's hospitality | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींनी घेतला अबे यांचा पाहुणचार

गेल्या चार वर्षांतील मोदी व अबे यांची ही १२ वी भेट आहे. ...

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : भारत अंतिम फेरीत पाकिस्तानशी भिडणार - Marathi News | Asian Champions Trophy hockey: India will clash with Pakistan in final | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : भारत अंतिम फेरीत पाकिस्तानशी भिडणार

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानला 3-2 असे पराभूत करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. ...

मोदी जपानच्या दौऱ्यावर; चीनवर नजर ठेवण्याची चर्चा - Marathi News | Modi visits Japan; Discussion of keeping an eye on China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी जपानच्या दौऱ्यावर; चीनवर नजर ठेवण्याची चर्चा

मोदी हे रविवारी पूर्ण दिवस आबे यांच्या यामानशी येथील लेक हाऊसमध्ये राहणार आहेत. ...