लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

Japan Shinzo Abe: 'माझा सर्वात चांगला मित्र गेला..', शिंजो अबेंच्या मृत्यूवर नरेंद्र मोदींनी जाहीर केला 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा - Marathi News | Japan Shinzo Abe: Shinzo Abe shot dead in Japan; Narendra Modi declared 1 day of national mourning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझा सर्वात चांगला मित्र गेला', अबेंच्या मृत्यूवर मोदींनी जाहीर केला 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

Ex Prime Minister Shinzo Abe: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचे शुक्रवारी निधन झाले. अबे यांच्यावर आज सकाळी गोळीबार झाला होता. ...

Shinzo Abe: भाषण देता देता शिंजो आबे खाली कोसळले; मागे फक्त धूर दिसला, पहा फोटो - Marathi News | Japan Former PM Shinzo Abe collapsed while giving the speech; Only smoke appeared in the background after firing, see photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भाषण देता देता शिंजो आबे खाली कोसळले; मागे फक्त धूर दिसला, पहा फोटो

शिंजो आबे नारा शहरात भाषण देत होते. यावेळी हल्लेखोराने त्यांच्यावर पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या. ...

Shinzo Abe : स्टील प्लांटपासून ते जपानच्या पंतप्रधानपदापर्यंत... असा होता शिंजो आबे यांचा जीवनप्रवास! - Marathi News | shinzo abe japan former pm worked in steel plant to becoming japan longest serving prime minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्टील प्लांटपासून ते जपानच्या पंतप्रधानपदापर्यंत... असा होता शिंजो आबे यांचा जीवनप्रवास!

Shinzo Abe : शिंजो आबे यांचा जन्म 21 सप्टेंबर 1954 रोजी जपानमधील टोकियो येथे झाला. ते जपानच्या प्रभावशाली राजकीय घराण्यातील आहेत. ...

Japan Ex PM Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचं निधन, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार - Marathi News | Japan Ex PM Shinzo Abe Death: Former Japanese Prime Minister Shinzo Abe dies, shot dead during speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांचं निधन, भाषणादरम्यान झाला होता गोळीबार

Japan Ex PM Shinzo Abe Death : उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

BIG BREAKING: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार; हल्लेखोरानं मागून दोन गोळ्या झाडल्या - Marathi News | Japan Former PM Shinzo Abe shot in the city of Nara reports Japans NHK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार; हल्लेखोरानं मागून दोन गोळ्या झाडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

जपानी ट्रिक, चेहऱ्याला लावा आंबवलेल्या तांदुळाचे पाणी; पहा सुंदर जपानी स्त्रिया ते कसं वापरतात... - Marathi News | Japanese skin care routine. Fermented Rice water is simple trick for instant glow on skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जपानी ट्रिक, चेहऱ्याला लावा आंबवलेल्या तांदुळाचे पाणी; पहा सुंदर जपानी स्त्रिया ते कसं वापरतात...

जपानी महिला सौंदर्य जपण्यासाठी तांदळाच्या पाण्याचाच (rice water for skin) वापर करतात .पण हे पाणी केवळ तांदूळ धुतलेलं नसतं तर ते आंबवलेलं तांदळाचं पाणी (fermented rice water) असतं. आंबवलेल्या तांदळाच्या पाण्याचा वापर करण्याची पध्दत वेगळी (how to use ...

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली एन्जॉय करतेय जपानची खास ट्रिप, पाहा सुंदर फोटो - Marathi News | Big B Amitabh Bachchan's daughter Navya Naveli Nanda enjoying her Japan trip | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली एन्जॉय करतेय जपानची खास ट्रिप, पाहा सुंदर फोटो

...

'मियाझाकी' नावाचा हा आंबा जगात सर्वात महाग का आहे? सोन्याच्या भावाने विकला जातो.. - Marathi News | 'Miyazaki' the worlds most expensive mango. what is special in Miyazaki? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'मियाझाकी' नावाचा हा आंबा जगात सर्वात महाग का आहे? सोन्याच्या भावाने विकला जातो..

मियाझाकी हा साधासुधा आंबा नाही. या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्यापेक्षाही जास्त भाव आहे. असं या आंब्यात आहे तरी काय? ...