सोमवारी जेम्स रॉड्रिग्ससारख्या गुणवान खेळाडूचा समावेश असलेल्या कोलंबिया सारख्या अनुभवी व मातब्बर संघाला २-१ अशा गोलफरकाने नमविल्यानंतर जपानी पाठिराख्यांनी जल्लोष तर केलाच पण सामना संपवून मैदानाबाहेर जाण्यापूर्वी त्यांनी मैदानाची सफाईसुद्धा केली. ...
जपानमधील पश्चिमेकडील ओसाका भागात सोमवारी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपात तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, भूकंपाची तिव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. ...
महाराष्ट्रातील फळ उत्पादक शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध केल्यामुळे जपानच्या साह्याने होत असलेल्या भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ठरविण्यात आलेली डिसेंबरची डेडलाइन हुकणार आहे. ...
जपानमध्ये तर या फळाला फारच मोठी किंमत मिळते. नुकत्याच झालेल्या एका लिलावात दोन खरबूजांची तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या लाखोंची बोली लावण्यात आली. ...