चीनने लसींचा विविध देशांना पुरवठा करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी क्वाड गट ज्या कोरोना लसी इतर देशांना पाठवील, त्या लसींचे उत्पादन हैदराबादमध्ये होणार आहे. ...
दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात चीनची आक्रमक भूमिका, उत्तर कोरिया अण्वस्त्र मुद्दा आणि म्यानमारमधील सत्तांतर व हिंसाचार याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. ...
भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या क्वाड गटाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकशाही मूल्ये व आमचा निर्धार या दोन गोष्टींमुळे आम्ही क्वाड परिषदेसाठी एकत्र जमलो आहोत. ...
अजूनही समजू शकलं नाही की, हे जीव असं का करतात? या प्रक्रियेला रीजनरेशन (Regeneration) म्हणतात. सामान्यपणे विना हाडांच्या जीवांमध्ये असं बघायला मिळतं. ...
क्वाड देशांत लवकरच द्विपक्षीय चर्चा होऊ शकते, असे बोलले जात आहे. या संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे सामील होऊ शकतात. (Quad countr ...
जपानी एकटेपणाचा रंग जगापेक्षा काहीसा भिन्न आहे. जपानी स्त्रियांमध्ये विवाहाचं प्रमाण कमी होत चाललं आहे. त्यामुळे त्यांना आपापल्या पायावर उभं राहाण्याचा झगडा एकेकटीने करावा लागतो. त्यात लॉकडाऊनमुळे नोकरीचे प्रश्न गंभीर झाले आहेत. ...