लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जपान

जपान, मराठी बातम्या

Japan, Latest Marathi News

चीनला मोठा झटका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात येणार, हजारो नोकऱ्या निर्माण होणार - Marathi News | Foreign Investment in India: Big blow to China; Japan's largest company TDK will come to India, thousands of jobs will be created | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला मोठा झटका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात येणार, हजारो नोकऱ्या निर्माण होणार

जपानच्या कंपनीने प्लांट उभारण्यासाठी हरियाणात 180 एकर जमिनही खरेदी केली आहे. ...

समुद्रच्या गर्भात मोठ्या हालचाली, जपानला लागली लॉटरी! निसर्गानं दिलं 'ग्रेट गिफ्ट'! - Marathi News | Movement in the womb of the sea, new island formed in japan near iwo jima coast Nature gave a great gift | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रच्या गर्भात मोठ्या हालचाली, जपानला लागली लॉटरी! निसर्गानं दिलं 'ग्रेट गिफ्ट'!

समुद्रातील हालचालींमुळे विध्वंसच होतो, असे नाही. तर अनेक वेळा सुद्राच्या गर्भातून अनमोल खजिनाही बाहेर पडतो. यावेळी निसर्गाने जपानला एक मोठे गिफ्ट दिले आहे. ...

जपानच्या समुद्रात भीषण ज्वालामुखी उद्रेक; काही मिनिटांत नवीन बेटाची निर्मिती, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Fierce Volcanic Eruption in the Sea of Japan; Creation of a new island in minutes, watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानच्या समुद्रात भीषण ज्वालामुखी उद्रेक; काही मिनिटांत नवीन बेटाची निर्मिती, पाहा व्हिडिओ...

ज्वालामुखीमुळे बेट तयार झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

जपानचे राजदूत लखनऊच्या बिर्याणीवर झाले फिदा! पाहा व्हायरल पोस्ट, ते म्हणतात बिर्याणी म्हणजे.. - Marathi News | Hiroshi Suzuki Ambassador of Japan to India is fascinated by Lucknow biryani he Praised the same : Japan's ambassador was fascinated with Lucknow's biryani! Look at the viral post, they say biryani means.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जपानचे राजदूत लखनऊच्या बिर्याणीवर झाले फिदा! पाहा व्हायरल पोस्ट, ते म्हणतात बिर्याणी म्हणजे..

Hiroshi Suzuki Ambassador of Japan to India is fascinated by Lucknow biryani he Praised the same : बिर्याणी खाऊन झाल्यानंतर एक कौतुकाची पोस्टदेखील लिहिली आहे. ...

जगात भारतीय नोकरीत सर्वात खुश; चीन-जपान पडला मागे; पाहा कोणते देश आहेत पुढे - Marathi News | Indian workers job happiest in the world China Japan fell behind See which countries are next details survey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात भारतीय नोकरीत सर्वात खुश; चीन-जपान पडला मागे; पाहा कोणते देश आहेत पुढे

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जपान जगातील सर्वात अत्याधुनिक देश मानला जातो. जापानकडे पाहण्याचा अन्य देशांचा दृष्टीकोनही निराळा आहे. ...

अमेरिका सर्वात मोठा अणुबॉम्ब तयार करणार; हिरोशिमा बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली... - Marathi News | america-is-making-b6113-bomb-24-times-more-powerful-than-atomic-bomb-dropped-on-hiroshima | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका सर्वात मोठा अणुबॉम्ब तयार करणार; हिरोशिमा बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली...

अमेरिका हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा 24 पट अधिक शक्तिशाली बॉम्ब तयार करत आहे. ...

पनवेलमधील मीनेश गाडगीळ यांनी यशस्वी केली जपानी ब्लॅक राईसची लागवड - Marathi News | Meenesh Gadgil in Panvel successfully cultivated Japanese black rice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पनवेलमधील मीनेश गाडगीळ यांनी यशस्वी केली जपानी ब्लॅक राईसची लागवड

एकीकडे शेतकरी शेतीपासून दुरावले जात असताना गाडगीळ यांनी शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणा देत आहेत. आता त्यांच्या शेतात जपानी तांदळाची लावगड करण्यात आली आहे. त्यापासून चांगले उत्पन्न घेता येत असल्याचे ते सांगतात. ...

नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल; मंत्री मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | India-Japan friendship will strengthen under the able leadership of Narendra Modi; Mungantiwar expressed his belief | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल; मंत्री मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास

जपान येथे ‘इंडिया मेला’ कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कलावंतांचे आकर्षक सादरीकरण ...