लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंतर मंतर

जंतर मंतर

Jantar mantar, Latest Marathi News

जंतरमंतरवर शेतकऱ्यांची ‘किसान संसद’; शेती करणे व संसद चालवणे दोन्ही शेतकऱ्यांना जमते: टिकैत - Marathi News | rakesh tikait says farming and running parliament are both for farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंतरमंतरवर शेतकऱ्यांची ‘किसान संसद’; शेती करणे व संसद चालवणे दोन्ही शेतकऱ्यांना जमते: टिकैत

जे खासदार संसदेत शेतकऱ्यांचा आवाज दाबतील त्यांची गाठ शेतकऱ्यांसोबत आहे, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गुरुवारी जंतरमंतरवर दिला. ...

परभणी : निदर्शने, मोर्चाद्वारे घटनेचा निषेध - Marathi News | Parbhani: protest of incident by protests and protests | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : निदर्शने, मोर्चाद्वारे घटनेचा निषेध

संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

मोर्चे, आंदोलनांनी जंतर-मंतर पुन्हा गजबजणार, सुप्रीम कोर्टानं बंदी उठवली - Marathi News | New Delhi Supreme Court lifts ban from protests on jantarmantar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोर्चे, आंदोलनांनी जंतर-मंतर पुन्हा गजबजणार, सुप्रीम कोर्टानं बंदी उठवली

राजधानी नवी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलक पुन्हा एकदा आपला आवाज उठवताना दिसणार आहेत. ...

‘ती’ला करायचेय ‘मोदीं’सोबत लग्न, एक महिन्यापासून करतेय धरणे आंदोलन - Marathi News | 'She' wants to marry 'Modi', Dharna agitation from one month's time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ती’ला करायचेय ‘मोदीं’सोबत लग्न, एक महिन्यापासून करतेय धरणे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची सेवा करत आहेत मला त्यांची सेवा करायची आहे. ते एकटे आहेत. माझंही लग्न मोडलंय त्यामुळे मी देखील एकटी आहे. ...

जंतर मंतरवर आंदोलने बंद; जे करायचे, ते रामलीला मैदानातच - Marathi News | Jantar Mantar on the agitation; What to do, is in Ramlila Maidan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंतर मंतरवर आंदोलने बंद; जे करायचे, ते रामलीला मैदानातच

राजधानी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी यापुढे कोणतीही राजकीय, सामाजिक आंदोलने, मोर्चे व घोषणाबाजी करता येणार नाही. ...