गेल्या महिन्यातही असाच नवा पूल पुरामुळे वाहून गेला होता. १६ जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या पूलाचं उद्धाटन केले होते. मात्र एक महिन्यात पाण्याच्या वेगवान प्रवाहात पूल तुटला होता. ...
जनता दल (सेक्युलर)च्यावतीने गुरुवारी सांगलीत आणीबाणी निषेध दिनानिमित्त निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना जयंतीनिमितत्त अभिवादनही करण्यात आले. ...
कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. ...
मालेगाव मध्य : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी युवा जनता दलातर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित नितीश कुमार यांनी बिहारमधील 40 पैकी 40 जागा एनडीए जिंकेल असा दावा केला होता. त्यांचा दावा बऱ्याच प्रमाणात खरा ठरला होता. एनडीएने येथे 40 पैकी 39 जागांवर विजय मिळव होता. त्यामुळे विधानसभा नि ...