शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

भक्ती : जन्माष्टमीला गजकेसरी योग: राशीनुसार करा ‘हा’ उपाय; इच्छा पूर्ण होतील, श्रीकृष्ण शुभच करतील!

फिल्मी : राधा प्रेम रंगी रंगली... तमन्ना भाटियाचं साजरं रुप, जन्माष्टमीच्या आधी खास फोटोशूट

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स

फिल्मी : कुठे आहे 'जय श्री कृष्णा' मालिकेतील बालकृष्ण? आता तिच्या लूकमध्ये झालाय मोठा बदल

भक्ती : दहिकाला: दुःखाची हंडी फुटेल, ५ राशींना सुख-सौभाग्याचे नवनीत मिळेल; गोपाळकृष्ण शुभ करेल!

भक्ती : श्रीकृष्ण जन्मोत्सव: ३ शुभ योगांचा लाभ, ५ राशी लकी; राधा-कृष्णाची कृपा, सुख-समृद्धी काळ!

सखी : गोकुळाष्टमी: नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ पदार्थ, आवडत्या कान्हासाठी खास बेत

भक्ती : Janmashtami 2022 : 'या' पाच गोष्टी आपल्यालाही आयुष्यात उतरवता आल्या तर जीवन कृष्णमय होईल हे नक्की!

फिल्मी : Shri Krishna: टीव्हीवर या कलाकारांनी अजरामर केली श्रीकृष्णाची भूमिका, लोक आजही मानतात देव

सखी : जन्माष्टमी सोहळ्याचा देखावा कसा करावा समजेना? बघा काही खास टिप्स आणि सजवा तुमचा लड्डूगोपाल