शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

राष्ट्रीय : जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 

मुंबई : वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान

सखी : दहीहंडी: कोकणात निसर्गरम्य वाडीत साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीची सुंदर गोष्ट, लोण्याचा गोळा -दहीकाला आणि बरंच काही..

मुंबई : Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश

फिल्मी : कृष्ण जन्मला! रुपाली भोसलेने घरी साजरी केली गोकुळाष्टमी, शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : Dahihandi 2025: गोकुळाष्टमीला तू पाऊस कसा घेऊन येतोस?, स्पृहा जोशीची सुंदर कविता एकदा वाचाच

भक्ती : Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल: करा उपवासाचा साबुदाणा केक- सोपी रेसिपी - वेगळा गोड सोपा पदार्थ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल