लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

Happy Janmashtami 2024

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
Janmashtami 2024: जन्माष्टमीला म्हणा गोपाळकृष्णाचे 'हे' मंत्र; सोपे करेल संसारसुखाचे तंत्र! - Marathi News | Janmashtami 2024: Chant 'this' mantra on Janmashtami; it will help you to fulfil your life | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: जन्माष्टमीला म्हणा गोपाळकृष्णाचे 'हे' मंत्र; सोपे करेल संसारसुखाचे तंत्र!

Janmashtami 2024: कृष्णमंत्र म्हटल्याशिवाय जन्माष्टमी साजरी होणे अशक्य; त्यामुळे होणारे लाभ आणि कोणते मंत्र किती वेळा म्हणायचे याची आजच नोंद करून ठेवा! ...

Janmashtami 2024: कलियुगातही कृष्णाची भेट शक्य; कधी, कशी, कुठे ते जाणून घ्या! - Marathi News | Janmashtami 2024: Meet Krishna Possible Even In Kali Yuga; Find out when, how, where! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: कलियुगातही कृष्णाची भेट शक्य; कधी, कशी, कुठे ते जाणून घ्या!

Janmashtami 2024: दरवर्षी प्रमाणे यंदाही आपण २६ आणि २७ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्सव साजरा करणार आहोत, पण या उत्सवात कृष्णाची भेट कुठे घेता येईल ते पहा! ...

Janmashatmi 2024: सध्या सुरू आहे श्रीकृष्ण नवरात्र, पण सांगता कधी ते जाणून घ्या आणि करा पुजाविधी! - Marathi News | Janmashatmi 2024: Shri Krishna Navratri is on now, but when it is going to finish? Know and do Puja Ritual! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashatmi 2024: सध्या सुरू आहे श्रीकृष्ण नवरात्र, पण सांगता कधी ते जाणून घ्या आणि करा पुजाविधी!

Janmashtami 2024: यंदा २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आणि २७ ला दही हंडी व गोपाळकाल्याचा उत्सव आपण साजरा करणार आहोत, त्याबरोबरच जाणून घ्या कृष्ण नवरात्रीबद्दल! ...

Janmashtami 2024: वैवाहिक कलह मिटावेत म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तु उपाय! - Marathi News | Janmashtami 2024: Do 'These' Vastu Remedies on Janmashtami to End Marital Disputes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: वैवाहिक कलह मिटावेत म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तु उपाय!

Janmashtami 2024: श्रीकृष्ण हे प्रेमाचे मूर्तीमंत रूप, जर तुमच्या जीवनात प्रेमाचा अभाव असेल तर दिलेले वास्तु उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील. ...

श्रावण गोकुळाष्टमी: कधी आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव? ‘असे’ करा जन्माष्टमी व्रत; पाहा, महात्म्य - Marathi News | shravan shri krishna jayanti janmashtami 2024 date shubh muhurat vrat puja vidhi and significance of shravan gokulashtami utsav 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण गोकुळाष्टमी: कधी आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव? ‘असे’ करा जन्माष्टमी व्रत; पाहा, महात्म्य

Shravan Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जन्मोत्सव देशभरात विविध पद्धतींनी साजरा केला जातो. यंदा कधी करावे व्रताचरण? जाणून घ्या... ...

कृष्ण जन्मला गं सखे! - Marathi News | Krishna was born like a child! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृष्ण जन्मला गं सखे!

Mumbai: मुंबई शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी जन्म झालेल्या बाळाबद्दल फार कौतुक केले जाते. या दिवशी बाळाचा जन्म होणे शुभ मानले जाते. काही खासगी रुग्णालयात ‘मुहूर्त बेबी’ हा  प्रकार असतो. ...

Janmashtami 2023: गोंदवल्यात जाताना वाटेतच गिरवीच्या चमत्कारिक गोपाळकृष्णाला आवर्जून भेट द्या! - Marathi News | Janmashtami 2023: On your way to Gondavala, a must visit is the miraculous Gopal Krishna of Girvi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: गोंदवल्यात जाताना वाटेतच गिरवीच्या चमत्कारिक गोपाळकृष्णाला आवर्जून भेट द्या!

Janmashtami 2023: गिरवीचा गोपालकृष्ण मनमोहक तर आहेच पण चमत्कारिकही आहे, कसा ते त्याच्या कथेवरून कळेलच; सविस्तर जाणून घ्या! ...

गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स - Marathi News | Gokul Ashtami Dahihandi Rangoli Designs Photos : Draw simple but beautiful Rangoli on Gokulashtami, see one by one attractive designs.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी स्पेशल : दारासमोर आणि देवासमोरही काढा सोपी -सुंदर रांगोळी, पाहा सुंदर डिझाइन्स

Gokul Ashtami Dahihandi Rangoli Designs Photos ...