लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

Happy Janmashtami 2024

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
श्रीकृष्ण जन्माष्टमी: श्रीकृष्णाची अद्भूत नीती; ‘हे’ १० निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट - Marathi News | shri krishna janmashtami 2024 these 10 diplomatic decisions of lord shri krishna became the turning point of the mahabharata | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीकृष्ण जन्माष्टमी: श्रीकृष्णाची अद्भूत नीती; ‘हे’ १० निर्णय ठरले महाभारताचे टर्निंग पॉइंट

Shri Krishna Janmashtami 2024: महाभारतात श्रीकृष्णाने मुसद्दीपणाने घेतलेले काही निर्णय कलाटणी देणारे ठरले, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

जन्माष्टमी विशेष: महाभारत युद्ध भूमीवर श्रीकृष्ण दररोज शेंगदाणे का खायचे? वाचा, अद्भूत कथा - Marathi News | shri krishna janmashtami 2024 what is the reason that shri krishna eat peanuts everyday during the mahabharata war | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जन्माष्टमी विशेष: महाभारत युद्ध भूमीवर श्रीकृष्ण दररोज शेंगदाणे का खायचे? वाचा, अद्भूत कथा

Shri Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्णाचे अद्भूत आणि अचंबित करणारे रहस्य केवळ उडुपीच्या राजाला माहिती होते. काय होते ते रहस्य? जाणून घेऊया... ...

श्रावणी सोमवारी गोकुळाष्टमी: जन्माष्टमी दिवशी सोमवारचा उपवास कसा सोडावा? शास्त्र काय सांगते? - Marathi News | shri krishna janmashtami and shravan somwar on same day know about how and which fast leave first | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावणी सोमवारी गोकुळाष्टमी: जन्माष्टमी दिवशी सोमवारचा उपवास कसा सोडावा? शास्त्र काय सांगते?

Shri Krishna Janmashtami On Shravan Somvar 2024: जन्माष्टमीचा दुसऱ्या दिवशीपर्यंत केला जातो. श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो. दोन्ही व्रते एकाच दिवशी आल्याने कोणता उपवास कधी सोडावा, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्याबाबत शास्त्र काय ...

जन्माष्टमीला गजकेसरी योग: राशीनुसार करा ‘हा’ उपाय; इच्छा पूर्ण होतील, श्रीकृष्ण शुभच करतील! - Marathi News | rare amazing auspicious yoga with gaj kesari on shri krishna janmashtami janmotsav 2024 do these things as per your zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जन्माष्टमीला गजकेसरी योग: राशीनुसार करा ‘हा’ उपाय; इच्छा पूर्ण होतील, श्रीकृष्ण शुभच करतील!

जन्माष्टमीला अनेक दुर्मिळ आणि अद्भूत योग जुळून येत असून, राशीनुसार काही उपाय केल्यास शुभ पुण्य फल प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

राधा प्रेम रंगी रंगली... तमन्ना भाटियाचं साजरं रुप, जन्माष्टमीच्या आधी खास फोटोशूट - Marathi News | Tamannaah Bhatia special photo shoot For Janmashtami 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राधा प्रेम रंगी रंगली... तमन्ना भाटियाचं साजरं रुप, जन्माष्टमीच्या आधी खास फोटोशूट

जन्माष्टमी जवळ येताच तमन्ना राधासारखी सजली. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ...

श्रीकृष्ण जन्मोत्सव: ‘या’ शुभ मुहूर्तावर करा बाळकृष्णाचे पूजन; जयंती योग कधी? पाहा, मान्यता - Marathi News | shravan shri krishna janmashtami janmotsav 2024 know about shubh muhurat and rohini nakshatra jayanti yog in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीकृष्ण जन्मोत्सव: ‘या’ शुभ मुहूर्तावर करा बाळकृष्णाचे पूजन; जयंती योग कधी? पाहा, मान्यता

Shravan Shri Krishna Janmashtami Janmotsav 2024: यंदा श्रीकृष्ण जन्मोत्सवात बाळकृष्णाचे पूजन कधी करावे? जाणून घ्या... ...

Janmashtami 2024: जन्माष्टमीलाच असते ज्ञानेश्वर माऊलींचीही जयंती; जाणून घेऊया उत्सवाबद्दल! - Marathi News | Janmashtami 2024: Janmashtami also marks the birth anniversary of Dnyaneshwar Mauli; Let's find out | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: जन्माष्टमीलाच असते ज्ञानेश्वर माऊलींचीही जयंती; जाणून घेऊया उत्सवाबद्दल!

Janmashtami 2024: कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहेच, शिवाय माउलींनाही विष्णू रूप मानले जाते; एकच जन्मतिथी हे त्यामागील रहस्य मानावे का? ...

Janmashtami 2024: देवघरातल्या बाळकृष्णाची 'अशी' पुजा करा आणि भाग्याला कलाटणी मिळवा! - Marathi News | Janmashtami 2024: Worship 'like this' to Balkrishna in Deoghar and get a turn of fortune! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: देवघरातल्या बाळकृष्णाची 'अशी' पुजा करा आणि भाग्याला कलाटणी मिळवा!

Janmashtami 2024: सासरी जाताना मुलीला अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण दिला जातो; त्याची नित्यपूजा कशी करायला हवी ते जाणून घेऊ. ...