शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

सखी : गोकुळाष्टमी विशेष : दही पोहे करण्याची घ्या पारंपरिक रेसिपी, दही पोह्याचा नैवेद्य तर हवाच..

भक्ती : श्रीकृष्ण जन्मोत्सव: ३ शुभ योगांचा लाभ, ५ राशी लकी; राधा-कृष्णाची कृपा, सुख-समृद्धी काळ!

भक्ती : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव

सखी : गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी १५ मिनिटांत करा खव्याचे लाडू; तोंडात टाकताच विरघळतील मधूर लाडू

सखी : गोकुळाष्टमी : नैवैद्याची पंजिरी करण्याची पारंपरिक सुगंधी रेसिपी, चिमूटभर पंजिरीही आरोग्यासाठी मोलाची

सखी : कृष्णाला आवडणारं पंचामृत जन्माष्टमीला करण्याचं खास महत्त्व! प्रसाद म्हणून पंचामृत नियमित खाण्याचे ५ फायदे…

भक्ती : Janmashtami 2023: ७ सप्टेंबर रोजी होणार श्रीकृष्ण नवरात्रीची सांगता; वाचा सविस्तर माहिती!

सखी : गोकुळाष्टमी: नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ पदार्थ, आवडत्या कान्हासाठी खास बेत

भक्ती : Janmashtami 2023: माउलींच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांना झालेले ब्रह्मज्ञान!

भक्ती : जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारतावेळी किती होते वय? ५ अद्भूत गोष्टी जाणून घ्या