लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

Happy Janmashtami 2024

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
Janmashtami 2024: दह्या-दुधाने घर भरलेलं असूनही कृष्णाने लोकांच्या घरी जाऊन चोरी का केली? वाचा! - Marathi News | Janmashtami 2024: Why did Krishna go to people's houses and steal even though the house was full of curd and milk? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: दह्या-दुधाने घर भरलेलं असूनही कृष्णाने लोकांच्या घरी जाऊन चोरी का केली? वाचा!

Janmashtami 2024: कृष्णाच्या जन्मकथेपासून ते त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये गहन अर्थ दडला आहे, त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टीनेच बघायला हवे, कसे ते पहा! ...

"ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम", मराठी कलाकारांचा गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | marathi celebrity dance on bol bajarang bali ki jay sanket korlekar shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम", मराठी कलाकारांचा गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मराठी मालिकेतील काही कलाकार "ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...

Janmashtami 2024: श्रीकृष्णाची जन्मकथा मानवी जीवनाचे रहस्य उलगडणारी आहे, कशी ते पहा! - Marathi News | Janmashtami 2024: Krishna's birth story unravels the mystery of human life, see how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: श्रीकृष्णाची जन्मकथा मानवी जीवनाचे रहस्य उलगडणारी आहे, कशी ते पहा!

Janmashtami 2024: श्रावण वद्य अष्टमीला म्हणजे आजच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या तिथीला जन्माष्टमी असेही म्हणतात. या तिथीचे रहस्य जाणून घेऊया. ...

Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या दिवशी हरिवंशपुराण का वाचावे? जाणून घ्या लाभ! - Marathi News | Janmashtami 2024: Why read Harivanshpuran on Janmashtami? Learn the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या दिवशी हरिवंशपुराण का वाचावे? जाणून घ्या लाभ!

Janmashtami 2024: आज जन्माष्टमीनिमित्त कृष्ण उपासनेचा एक भाग म्हणून हरिवंशपुराण वाचले जाते, पण त्यात नेमके काय दिले आहे आणि वाचल्याने होणारे लाभ पाहू! ...

Janmashtami 2024: आज जन्माष्टमी; जाणून घ्या जन्ममुहूर्त; कृष्णाचा पाळणा आणि पूजाविधी! - Marathi News | Janmashtami 2024: Today is Janmashtami; Know the moment of birth; Krishna's cradle and worship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: आज जन्माष्टमी; जाणून घ्या जन्ममुहूर्त; कृष्णाचा पाळणा आणि पूजाविधी!

Janmashtami 2024: कृष्णजन्माचा उत्सव शक्यतो मंदिरातच जल्लोषाने करावा, शिवाय घरीदेखील जन्माष्टमी कशी साजरी करता येईल ते जाणून घ्या.  ...

हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी - Marathi News | weekly horoscope 25 august 2024 to 31 august 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

गोविंदा रे गोपाळा... 'इंद्रायणी' मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी - Marathi News | colors marathi Indrayani Serial Indu will break Dahihandi serial update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदा रे गोपाळा... 'इंद्रायणी' मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी

'इंद्रायणी' मालिकेत श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला विशेष भागात इंदू आणि व्यंकू महाराजांचं कृष्णजन्म विशेष कीर्तन पार पडणार आहे. ...

जन्माष्टमी विशेष: श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बघा कशी करायची पंजिरी, चवदार पंजिरीची सोपी रेसिपी - Marathi News | shrikrishna janmashtami 2024: how to make panjiri for lord shri krishna, panjiri recipe for janmashtami bhog | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जन्माष्टमी विशेष: श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बघा कशी करायची पंजिरी, चवदार पंजिरीची सोपी रेसिपी

Shri Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जयंतीनिमित्त श्रीकृष्णाला अनेक ठिकाणी पंजिरीचा नैवेद्य दाखवला जातो. बघा पंजिरी करण्याची एकदम सोपी रेसिपी...(how to make panjiri for lord shri krishna?) ...