Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अंकिताने घरी कृ्ष्णाची पूजा केली. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. ...
Dahi Handi 2024: २७ ऑगस्ट रोजी दही हंडी आहे, त्यादिवशी गोपाळकाला साजरा केला जातो आणि काल्याचा प्रसादही वाटला जातो, त्याला जोडून असलेली प्रथा जाणून घ्या. ...
krishna janmashtam 2024 : (Dahi Kala Kasa Banavtat) : नैवेद्यासाठी दही, दूध, तूप, भात, साखर किंवा पोहे एकत्र करून सुंदर, चविष्ट असा नैवेदय तयार केला जातो. ...
Best health benefits of eating Janmashtami prasad : Know Amazing Health Benefits Of Lord Krishna's Favourite Food : नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे हे पदार्थ तुमच्या आरोग्यालाही ठरतील लाभदायक... ...