Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
How to make makhan mishri : Makhan Mishri Recipe : janmashtami special sweet easy makhan mishri at home : makhan mishri prasad recipe : makhan mishri for lord krishna : बाळकृष्णाला आवडणारा माखन मिश्रीचा नैवेद्य करण्याची इन्स्टंट सोपी रेसिपी... ...
Shravan Special 2025: यंदा १५-१६-१७ ऑगस्ट रोजी जोडून सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण सत्यनारायण पूजा करतील; ही केवळ प्रथा नाही तर पूजेला आहे अनन्यसाधारण महत्त्व! ...
Janmashtami 2025: यंदा १५ आणि १६ ऑगस्ट रोजी जोडून जन्माष्टमीच्या सुट्ट्या आल्या आहेत, त्यानिमित्त हे सुंदर कृष्ण मंदिर अवश्य बघा, जाणून घ्या त्याची चमत्कारिक कथा. ...
Gokulashtami Special: Make the perfect Gopalkala just like Kanha likes in 5 minutes, traditional dish, Indian recipes : गोकुळआष्टमी स्पेशल पदार्थ नक्की करा. पाहा गोपाळकाला करायची रेसिपी. ...
108 Shri Krishna Baby Names with Meaning: कृष्णाची ही १०८ नावं विष्णूंच्या १००० नावांचे पुण्य देणारी आहे, त्याचा अर्थ आणि चिंतन या जन्माष्टमीच्या निमित्ताने आवर्जून करा. ...
Gokulashtami special recipe: tondali recipe : उपवास सोडताना नैवेद्याच्या ताटात भाजी काय बनवायची असा प्रश्न पडला असेल तर चविष्ट, मसालेदार तोंडलीची भाजी ट्राय करा. ...