Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Janmashtami 2019: श्री कृष्णाचं आपल्या भक्तांवर असलेलं प्रेम वेळोवेळी अनेक कथांमधून व्यक्त होतं. आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत, त्यातूनही पुन्हा एकदा श्री कृष्ण आपल्या भक्तांसाठी कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, हे सिद्ध होईल. ...