Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
अशा कितीतरी मालिका आहेत ज्यातील कलाकार पुन्हा दिसले नाहीत. पण ते आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अशापैकी एक कलाकार म्हणजे होता ‘सर्वदमन डी बॅनर्जी’. ...
नाशिक : कोरोनाच्या सावटातच यंदा कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा सर्वत्र साजरा केला जातो. कृष्ण जन्मानंतर पाळण्यात त्याला जोजवले जाते. मात्र, कोरोनामुळे सर्व मंदिरे बंद असल्याने ...
धार्मिक उत्सवांचे देखावे लोकांना कायमच आकर्षक वाटतात. सध्या चर्चा आहे ती रामदासपेठेत राहणाऱ्या जयश्री गिरीराज सिंघी यांनी साकारलेल्या देखाव्याची. त्यांनी कारगील आणि लेह-लडाखच्या नयनरम्य भूमीवर बाल श्रीकृष्ण विराजमान असलेले दृश्य साकारले आहे. ...