लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

Happy Janmashtami 2024

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय? - Marathi News | Dahi Handi 2025: Why not wash your hands after eating Gopalkalyaya prasad? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

Dahi Handi 2025: गोपाळ काला हा आपण गोपाळकृष्णाचा प्रसाद म्हणून सेवन करतो, पण तो हातात घेऊन खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत हेही जाणून घ्या. ...

Janmashtami Rangoli : गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा - Marathi News | Janmashtami Special Rangoli : Simple rangolis in front of the door on Gokulashtami; 10 designs, | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमीला दारासमोर काढा सुबक-सोपी रांगोळी, पाहा १० डिजाइन्स-उत्सवाची वाढेल शोभा

Simple Easy Rangoli Design for Krishna Janmashtami: या रांगोळ्यांमध्ये तुम्हाला दहीहंडी, कृष्णाची रांगोळी, मोराचे पीस, बासरी अशा आकृत्या साकारता येतील. ...

जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते! - Marathi News | shri krishna janmashtami 2025 know about these zodiac signs are always blessed with lord krishna laxmi devi and there is no shortage of money prosperity glory in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!

Shri Krishna Janmashtami 2025 Astrology Lord Krishna Favorite Zodiac Signs: कोणत्या भाग्यवान राशी आहेत, ज्या श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

गोकुळाष्टमी स्पेशल: करा उपवासाचा साबुदाणा केक- सोपी रेसिपी - वेगळा गोड सोपा पदार्थ - Marathi News | Gokulashtami special recipeHow to make sabudana cake for fasting Step-by-step sabudana cake recipe for vrat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी स्पेशल: करा उपवासाचा साबुदाणा केक- सोपी रेसिपी - वेगळा गोड सोपा पदार्थ

Gokulashtami special recipe: Sabudana cake recipe: Fasting recipes Indian : उपवासाला काही खास बनवायचे असेल तर साबुदाणा मिल्क केक ट्राय करु शकतो. ...

आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल - Marathi News | today daily horoscope 15 august 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; मान-सन्मान-यश

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Janmashtami 2025: घरात श्रीमंती असूनही बाळकृष्ण दुसर्‍यांच्या घरी का करायचा दही दुधाची चोरी? - Marathi News | Janmashtami 2025: Despite having wealth at home, why would Balkrishna steal curd and milk from other people's homes? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2025: घरात श्रीमंती असूनही बाळकृष्ण दुसर्‍यांच्या घरी का करायचा दही दुधाची चोरी?

Janmashtami 2025: यंदा १५ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी आहे आणि १६ ऑगस्ट रोजी दही हंडी, त्यानिमित्ताने हे सण साजरे करण्यामागचे कारण जाणून घेऊ. ...

Krishna Janmashtami 2025 Wishes: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Messages, WhatsApp Status ला शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी - Marathi News | Janmashtami Marathi wishes: Share messages, WhatsApp status and give warm wishes to Krishna devotees! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Krishna Janmashtami 2025 Wishes: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Messages, WhatsApp Status ला शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी

Krishna Janmashtami Marathi Wishes 2025: राम आणि कृष्ण हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग आहेत. कलियुगात राम होता येणे कठीण, म्हणून कृष्ण जास्त जवळचा. त्याच कृष्णाचा जन्मोत्सव(Janmashtami 2025) आपण १५ ऑगस्ट रोजी साजरा करणार आहोत. कृष्णावरचे आपले प्रेम ...

गोकुळाष्टमी : गोपाळकाल्यासाठी घरीच लावा घट्ट दही, ५ ट्रिक्स-पावसाळी हवेतही दही विरजेल मस्त - Marathi News | Janmashtami Special : How To Make Curd With Thick Layer Dahi 5 Tricks To Make Perfect Dahi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी : गोपाळकाल्यासाठी घरीच लावा घट्ट दही, ५ ट्रिक्स-पावसाळी हवेतही दही विरजेल मस्त

Janmashtami Special How To Make Curd With Thick Layer Dahi : विकतसारखं दही घरच्याघरी लावणं खूपच सोपं आहे. त्यासाठी योग्य पद्धत माहीत असायला हवी. ...