Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Janmashtami 2021: महाभारत या धर्मग्रंथांचा सूत्रधार कोणी असेल तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मानवी रूप घेऊन त्याने युक्तिवाद, तत्वज्ञान, निष्ठा, प्रेम, राजकारण असे सर्व पैलू उलगडून दाखवले. महाभारतात जे घडले ते आपल्या आयुष्यातही कमी अधिक प्रमाणात घडतेच ...
Janmashtami 2021: श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेल्या मोरपिसाबाबत एक कथा, किस्सा प्रचलित आहे. अगदी अवतारकार्याची सांगता करेपर्यंत श्रीकृष्णाने हे मोरपिस कायम जवळ बाळगले होते. ...
Janmashtami 2021 :जन्माष्टमी हा अशा युगपुरुषाचा जन्मोत्सव आहे, ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही अनुकूलतेने कसे जगावे याचा आदर्श जगाला घालून दिला. तो युगपुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण! त्याने जन्म घेतला तो कारावासात, मुसळधार पावसात, मिट्ट काळोख्या रात्री को ...
Janmashtami 2021: कृष्ण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो आपल्याला पुत्र, पिता, पती, सखा, बंधू, मित्र अशा विविध रूपात आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हवाहवासा वाटतो. म्हणून त्याचे मूर्त स्वरूप डोळ्यासमोर ठेवून त्याच्या प्राप्तीचा ध्यास घ्या असे व ...