Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Shri Krishan Janmashtami: आज संपूर्ण देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या एका खास मंदिराची माहिती देणार आहोत. हे मंदिर मराठेशाहीतील सरदार असलेल्या शिंदेचे वास्तव्य असलेल्या ग्वाल् ...
मूर्तिकारांना मूर्ती बनविण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील सावरगाव येथून माती आणावी लागते. ही पांढरी आणि लाल माती आठ हजार रुपये चार चाकी गाडीने आणली जाते. भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील काळी माती तीन हजार रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली प्रमा ...
Janmashtami 2021: भारतीय संस्कृतीत सर्व देवादिकांमध्ये श्रीकृष्णाला मानाचे व आदराचे स्थान असून कृष्ण नीती ही भारताला दिलेली अमूल्य ठेव आहे. माणसाने त्याप्रमाणे वागल्यास त्याचे आयुष्य सुखी होते यात शंका नाही. ...