Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Janmashtami 2023: जन्माष्टमीचा उत्सव हा कृष्ण मंदिरात साजरा करण्यात वेगळीच मजा असते, मात्र ज्यांना रात्री अपरात्री बाहेर जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही माहिती! ...
Shri Krishna Janmashtami 2023: यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला दुर्मिळ अद्भूत योग जुळून येत आहेत. व्रताचरणाचे शुभ-पुण्य मिळू शकते, असे म्हटले जात आहे. ...
विजय दर्डा चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह योगेश्वर श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये जीवनाची नाना रहस्ये दडलेली आहेत. वर्तमान कालियांच्या मर्दनासाठी श्रीकृष्णानेच ... ...