शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल : कान्हाला आवडतो तसा परफेक्ट गोपाळकाला करा ५ मिनिटांत, पारंपरिक सुंदर पदार्थ

भक्ती : Krishna Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीही

सखी : गोकुळाष्टमी स्पेशल: नैवैद्याच्या पानात हवीच मसालेदार तोंडली, भाजी चविष्ट आणि पौष्टिक

भक्ती : १४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

मुंबई : मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा

भक्ती : Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?

भक्ती : Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!

लोकमत शेती : Harbhara Bajar Bhav : हरभरा बाजार तेजीत; या बाजार समितीत क्विंटलमागे ६०० रुपयांची वाढ

फिल्मी : पुण्याच्या दहीहंडीत निक्कीच्या 'बाईSsss' डायलॉगवर पुणेकरांचे ठुमके, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : मुंबईतून मराठी माणूस कमी होतोय? सोनाली कुलकर्णी नेमकं काय म्हणाली...