लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

Happy Janmashtami 2024, मराठी बातम्या

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
Janmashtami 2023: कृष्णजन्मोत्सव घरी कसा आणि किती वाजता साजरा करावा? जाणून घ्या मुहूर्त, विधी आणि पाळणा! - Marathi News | Janmashtami 2023: How and what time to celebrate Krishna Janmashtami at home? Know Muhurat, Rituals and birthsong! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: कृष्णजन्मोत्सव घरी कसा आणि किती वाजता साजरा करावा? जाणून घ्या मुहूर्त, विधी आणि पाळणा!

Janmashtami 2023: जन्माष्टमीचा उत्सव हा कृष्ण मंदिरात साजरा करण्यात वेगळीच मजा असते, मात्र ज्यांना रात्री अपरात्री बाहेर जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी ही माहिती! ...

Janmashtami 2023: आपल्या जन्माचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर श्रीकृष्ण जन्मकथा जरूर वाचा! - Marathi News | Janmashtami 2023: If you want to know the secret of your birth, then you must read the birth story of Shri Krishna! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: आपल्या जन्माचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर श्रीकृष्ण जन्मकथा जरूर वाचा!

Janmashtami 2023: ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आहे; या दिवशी गोपालकृष्णाच्या पूजेबरोबर त्याची जन्मकथा आवर्जून वाचा! ...

३० वर्षांनी अद्भूत योग: जन्माष्टमीचे व्रत करा, तीनपट लाभ मिळवा; बाळकृष्णाची होईल अपार कृपा - Marathi News | after 30 years auspicious yoga on shri krishna janmashtami 2023 know about vrat vidhi benefits and significance of jayanti yoga | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी अद्भूत योग: जन्माष्टमीचे व्रत करा, तीनपट लाभ मिळवा; बाळकृष्णाची होईल अपार कृपा

Shri Krishna Janmashtami 2023: यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला दुर्मिळ अद्भूत योग जुळून येत आहेत. व्रताचरणाचे शुभ-पुण्य मिळू शकते, असे म्हटले जात आहे. ...

Janmashtami 2023: वैवाहिक जीवनासंबंधित काहीही अडचणी असतील तर जन्माष्टमीला करा 'हे' खास उपाय! - Marathi News | Janmashtami 2023: If there are any problems related to married life, do 'this' special remedy on Janmashtami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: वैवाहिक जीवनासंबंधित काहीही अडचणी असतील तर जन्माष्टमीला करा 'हे' खास उपाय!

Janmashtami 2023: नवरा बायकोच्या नात्यात राधाकृष्णासारखे अतूट प्रेम निर्माण व्हावे, यासाठी ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय करा.  ...

Janmashtami 2023: केवळ श्रीकृष्णाचा जन्मदिवस नाही तर जन्माष्टमी हा ज्ञानेश्वर माउलींचाही जन्मदिवस!  - Marathi News | Janmashtami 2023: Not only Krishna's birthday, Janmashtami is also Dnaneshwar Mouli's birthday! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: केवळ श्रीकृष्णाचा जन्मदिवस नाही तर जन्माष्टमी हा ज्ञानेश्वर माउलींचाही जन्मदिवस! 

Janmashtami 2023: यंदा ६ सप्टेंबर रोजी आपण जन्माष्टमी साजरी करणार आहोत; या दिवशीचा सोहळा दोन युगपुरुषांच्या नावे साजरा करायचा! ...

श्रावण जन्माष्टमी: यंदा गोकुळाष्टमी कधी आहे? पाहा, व्रताचरणाचे महत्त्व अन् काही मान्यता - Marathi News | shravan gokulashtami 2023 shri krishna jayanti date and time shubh muhurat vrat vidhi and significance of sawan krishna janmashtami utsav 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण जन्माष्टमी: यंदा गोकुळाष्टमी कधी आहे? पाहा, व्रताचरणाचे महत्त्व अन् काही मान्यता

Sawan Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. यंदा कधी आहे गोकुळाष्टमी? जाणून घ्या, सविस्तर... ...

हे कृष्णा, तू पुन्हा का अवतीर्ण होत नाहीस...? - Marathi News | bhagwan Krishna why don't you incarnate again | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे कृष्णा, तू पुन्हा का अवतीर्ण होत नाहीस...?

विजय दर्डा  चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,  लोकमत समूह योगेश्वर श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये जीवनाची नाना रहस्ये दडलेली आहेत. वर्तमान कालियांच्या मर्दनासाठी श्रीकृष्णानेच ... ...

नऊवारी नेसून आजीबाईंनी फोडली दहीहंडी! पाहा महिलांची भन्नाट दहीहंडी, व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Dahihandi Viral Video: Grand mother broke dahihandi, Dahihandi celebration by women  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नऊवारी नेसून आजीबाईंनी फोडली दहीहंडी! पाहा महिलांची भन्नाट दहीहंडी, व्हायरल व्हिडिओ

Dahihandi Celebration by Women: कृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला यानिमित्ताने व्हायरल झालेला हा व्हिडिओ (viral video of women's dahihandi) एकदा बघायलाच हवा... ही अनोखी दहीहंडी सध्या सोशल मिडियावर धूम करते आहे. ...