Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Telangana Accidnet News: हैदराबादमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शोभायात्रेवेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटून मोठी दुर्घटना घडली आहे. रथ तारांना चिकटल्याने ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. ...
The beautiful story of Dahi Handi celebrated in the Konkan, celebrating in traditional way : आजही काही गावांत दहीकाला असा साजरा होतो. जुन्या प्रथा पंरपरांचे जतन. ...
Dahi Handi Mumbai News: मुंबईत संततधार पावसाने दहीहंडीचा उत्साह वाढवला. जल्लोषात दहीहंडीसाठी थर लावताना अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या. यात अनेक गोविंदा जखमी झाले. तर एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. ...
Janmashtami Special Recipe: गोकुळाष्टमीचा नैवेद्य आणि बाळकृष्णाचा वाढदिवस म्हणून ही रेसेपी ट्राय करा, पुढे प्रत्येक वाढदिवसाला याचीच डिमांड होईल हे नक्की! ...
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या घरी गोकुळाष्टमीचा सण साजरा केला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर करत चाहत्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
दरवर्षी गोकुळाष्टमीला हमखास पाऊस पडतोच. यावर्षीही पाऊस गोविंदांसोबत दहीहंडी सणाचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहे. यावरच स्पृहा जोशीने खास कविता लिहिली आहे. ...