श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या धडक या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. ...
जान्हवीला सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तिची चुलत बहीण सोनम कपूरने तर तिचा लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता तर अर्जुनने कॉफी विथ करण या कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेला फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. ...
‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मधून जान्हवीने डेब्युू केला. लवकरच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. ...
'धडक' सिनेमातून जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये जबरदस्त एंट्री घेतली आहे. 'धडक' सिनेमात जान्हवीचा अभिनय पाहुन प्रभावित झालेल्या करण जोहरने तिला त्याच्या आगामी सिनेमात साईन केले ...