खूशीचं इन्स्टाग्राम बघून हे नक्की लक्षात येतं की, ती जान्हवीपेक्षा जास्त सोशल मीडियावर सक्रिय राहते. ती गेल्या पाच वर्षांपासून सतत काहीना काही पोस्ट करत आहे. ...
आजच्या नायिका बॉलीवुडच्या सिनेमात विविधरंगी भूमिका साकारतात. काही तरी हटके करण्याकडे अभिनेत्रींचा अधिक कल असतो. मग हा प्रयोग लूकमध्ये असो किंवा भूमिकेतील नाविन्यबाबतचा. गेल्या काही वर्षात तर या अभिनेत्रींचं रेट्रो लूकबाबतचं प्रेम लपून राहिलेलं नाही. ...