लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामनेर

जामनेर

Jamner, Latest Marathi News

वाकोद परिसरात जा रे जा पावसा म्हणण्याची आली वेळ - Marathi News | In the Wakod area, it was time to say go ra go rain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाकोद परिसरात जा रे जा पावसा म्हणण्याची आली वेळ

वाकोदसह परिसरातील शेतकरी वर्ग मुसळधार अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे. ...

जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग चिखलात - Marathi News | Jalgaon Aurangabad National Highway in the mud | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग चिखलात

जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम थंड बस्त्यात असल्याने वाकोद-पहूर दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. त्यामुळे चिखलात रस्ता की रस्त्यावर चिखल हेच कळत नसल्याने वाहने फसत आहेत. ...

पोहण्यासाठी गेलेले तिघे मित्र पाण्यात बुडाले, दोघ वाचले तर एक बेपत्ता - Marathi News | The three friends who went for a swim were drowned, both survived and one disappeared | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोहण्यासाठी गेलेले तिघे मित्र पाण्यात बुडाले, दोघ वाचले तर एक बेपत्ता

तिघे मित्र नदीत पोहण्यासाठी जात असताना एक जण पाय घसरून पाण्यात पडला तर त्याला वाचवताना दोघेही पाण्यात बुडाले. मात्र तिघांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले तर एक जण अजून बेपत्ता आहे. ...

जामनेरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा - Marathi News | Jamner Alumni Meet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

न्यू इंग्लिश स्कूल १९९८ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सस्नेह मेळावा उत्साहात पार पडला. ...

जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड - Marathi News | Cement storage dam on Gogdi river near Sangavi village in Jamnar taluka for the third time escapes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गोगडी नदीवरील सिमेंट साठवण बंधाऱ्याला तिसऱ्यांदा भगदाड

सांगवी गावाजवळील गोगडी नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला सिमेंटचा साठवण बंधारा तिसºयांदा फुटल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकºयांचे आतोनात झाले आहे. ...

दिवाळीदिवशीच जामनेरमधील रहिवाशांनी घातला गिरीश महाजनांच्या घराला घेराव - Marathi News | Girish Mahajan's house surrounded by Jamner residents on Diwali day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिवाळीदिवशीच जामनेरमधील रहिवाशांनी घातला गिरीश महाजनांच्या घराला घेराव

जामनेरमधील रहिवाशांनी पालकमंत्री गिरीश महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या निवासस्थानाला सोमवारी दोन तास घेराव घातला. ...

कांगच्या पुराने जामनेरचा पूल पाण्याखाली - Marathi News | Kang's old jamner pool underwater | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कांगच्या पुराने जामनेरचा पूल पाण्याखाली

कांग नदीच्या उगमस्थळी होत असलेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी दुपारी नदीला मोठा पूर आला. भुसावळ रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने जामनेर-भुसावळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ...

गंगापुरी गाव वाघूरच्या बॅकवॉटरच्या विळख्यात - Marathi News | Gangapuri village in the backwater of Waghur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गंगापुरी गाव वाघूरच्या बॅकवॉटरच्या विळख्यात

१०० टक्के भरलेल्या वाघूर धरणामुळे गंगापुुरी, ता.जामनेर बॅकवॉटरच्या विळख्यात सापडले आहे. ...