दिवाळीदिवशीच जामनेरमधील रहिवाशांनी घातला गिरीश महाजनांच्या घराला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 10:27 PM2019-10-28T22:27:56+5:302019-10-28T22:29:55+5:30

जामनेरमधील रहिवाशांनी पालकमंत्री गिरीश महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या निवासस्थानाला सोमवारी दोन तास घेराव घातला.

Girish Mahajan's house surrounded by Jamner residents on Diwali day | दिवाळीदिवशीच जामनेरमधील रहिवाशांनी घातला गिरीश महाजनांच्या घराला घेराव

दिवाळीदिवशीच जामनेरमधील रहिवाशांनी घातला गिरीश महाजनांच्या घराला घेराव

Next

जामनेर ( जळगाव) : पावसाचे पाणी घरात शिरूनही पालिकेने काहीही मदत न केल्याबद्दल संतप्त रहिवाशांनी पालकमंत्री गिरीश महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या निवासस्थानाला सोमवारी दोन तास घेराव घातला. महाजन हे त्यावेळी जळगावला गेले होते. नगरसेवक व कार्यकर्त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण नागरिक ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते. त्यामुळे महाजनांच्या निवासस्थानी काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

Web Title: Girish Mahajan's house surrounded by Jamner residents on Diwali day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.