जामनेर, मराठी बातम्या FOLLOW Jamner, Latest Marathi News
तुटलेली जंप विद्युतपोलवर जोडताना राजेंद्र प्रकाश पवार (४२) यांना विजेचा धक्का बसल्याने जागीच अंत झाला. ...
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अचानक नगरपालिका चौकात एकत्रित येत रस्त्यावर चूल पेटवून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध केला. ...
पहूर बसस्थानक परिसरात मंगलपोत चोरणाऱ्या भिवंडी येथील ५० वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. ...
सरपंच निवड प्रक्रियेमुळे मोठी उलाढाल होणार असल्याचे चित्र आहे. ...
जामनेरात बनावट मिठ साठ्याची व्यापाऱ्यांनी विल्हेवाट लावल्याचे वृत्त आहे. ...
जामनेरात बनावट मीठाचा २५ टन साठा आढळून आला आहे. ...
हिवरी फाट्यानजीक कार व दुचाकी अपघातात पहूर येथील तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. ...
काेरोनाचे लसीकरण केल्याने एका परिचारिकेला साैम्य स्वरुपाची रिॲक्शन आली. ...